Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकन फार्मा कंपनी फायझर गरीबांसाठी कोरोनाचे स्वस्त औषध आणणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Pfizer to bring cheap corona medicine for poor

मुक्तपीठ टीम

कोरोनाची तिसरी लाट धडका देत असतानाच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने कोरोनासाठीचं स्वस्त दरातील औषध आणण्याची तयारी सुरु केली आहे. या औषधामुळे जगातील गरिबांना मोठा फायदा होईल. ते आर्थिक कमकुवत देशांना पुरवले जाणार आहे.

 

स्वस्त औषधामुळे कोरोनाविरोधी लढ्याला बळ!

  • लवकरच अमेरिकेची फार्मा कंपनी Pfizer आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांसाठी कोरोनाचे स्वस्त औषध आणणार आहे.
  • फायझरचे हे स्वस्त औषध लॉन्च होण्यास विलंब होत आहे.
  • त्यामुळे कोरोनासाठी अँटीव्हायरल औषध पॅक्लोविड सध्या पर्याय म्हणून दिले जात आहे.
  • कोरोनावरील अँटीव्हायरल औषध मोलुपिरावीरच्या जेनेरिक आवृत्तीला भारतात नुकतीच मान्यता मिळाली आहे.
  • आता फायझरचे नवं औषध आलं तर कोरोनाविरोधी लढ्याला मोठा फायदा मिळेल.

फायझरच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांसाठीच्या कोरोनाच्या स्वस्त औषधाचा मोठा फायदा मिळेल. हे स्वस्त औषध कंपनीकडून भारतालाही पुरवले जाणार आहे. त्यामुळे इथल्या गरीब लोकांनाही कोरोनासाठी स्वस्तात औषध मिळू शकेल. या औषधाच्या लाँचिंगमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे कोविड अँटीव्हायरल औषध पॅक्सलोविड सध्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांना दिले जात आहे. गेल्या आठवड्यात कोविड अँटीव्हायरल औषध मोलुपिरावीरच्या जेनेरिक आवृत्तीला भारतात मान्यता मिळाली. त्याच्या संपूर्ण कोर्ससाठी, एखाद्या व्यक्तीला सुमारे १४०० रुपये खर्च करावे लागतील, जे आत्तापर्यंतचे सर्वात परवडणारे औषध आहे.

 

Omicron आणि Pfizer चे Paxlovid औषध सर्व प्रकारांवर अतिशय प्रभावी असल्यामुळे अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये आणीबाणीच्या वापरासाठी ते मंजूर करण्यात आले आहे.

 

फायझरचे पर्यायी औषधही

  • युनायटेड नेशन्स-समर्थित मेडिसिन्स पेटंट पूलने नोव्हेंबरमध्ये Pfizer सोबत परवाना करारावर स्वाक्षरी केली आहे.
  • Pfizer ला PaxLovid उप-परवाना देण्याची परवानगी दिली गेली आहे.
  • हे औषध भारतासह जगभरातील ९५ कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पाठवले जाईल.
  • ज्या स्वस्त औषधांवर काम केले जात आहे ते यावर्षी त्वरित उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे फायझर वेगळे स्वस्त औषध पुरवत आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: AmericacoronamolanupiravirPaxLovidpfizerअमेरिकाकोरोनापॅक्सलोविडफायझरमोलनुपिरावीर
Previous Post

अष्टविनायक दर्शनासाठी पर्यटन विकास आराखडा, २४५ कोटींच्या योजनेचा आढावा

Next Post

सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये १२० जागांसाठी भरती

Next Post
SEBI

सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये १२० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!