Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयाचं नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची याचिका फेटाळली, सरकारनं ठरवावं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याचे माजी न्यायमूर्तीं व्ही.पी.पाटील यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालय म्हणाले, हा मुद्दा कायदा बनवण्याचे अधिकार असणाऱ्या यंत्रणेने ठरवायचा आहे. न्यायालयाचा इशारा सरकारकडे आहे.

कोण आहेत न्यायमूर्तीं व्ही.पी.पाटील?

  • ठाणे येथील व्ही.पी.पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • त्यांनी २६ वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
  • इतर राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांच्या उच्च न्यायालयांची नावे ज्या राज्यांत आहेत त्या राज्यांच्या नावानुसार बदलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
  • त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची विशिष्ट संस्कृती, वारसा आणि परंपरा यांच्या रक्षणासाठी ‘महाराष्ट्र अनुकूलन कायदा आदेश, १९६०’ च्या कलमाच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना मागितले होते.
  • ते म्हणाले महाराष्ट्र या शब्दाच्या उच्चाराचे महाराष्ट्रीयन जीवनात विशेष महत्त्व असून, उच्च न्यायालयाच्या नावातही त्याचा वापर व्हायला हवा.

Tags: Justice VP PatilMaharashtramumbaimumbai high courtthaneन्यायमूर्तीं व्ही.पी.पाटील
Previous Post

इंडो-इटालीयन औद्योगिक संबधांची पाच दशके…

Next Post

“घोषणांचा सुकाळ! आता महाराष्ट्रात निवडणुका घोषित होतील!”

Next Post
“घोषणांचा सुकाळ! आता महाराष्ट्रात निवडणुका घोषित होतील!”

"घोषणांचा सुकाळ! आता महाराष्ट्रात निवडणुका घोषित होतील!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!