Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजकीय पक्षांकडून धार्मिक प्रतिकांचा वापर, सर्वोच्च न्यायालयात याचिका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

राजकीय पक्षांकडून होत असलेल्या धार्मिक प्रतिकांचा वापर हा बेकायदेशीर असतो. पण तरीही तसं केलं जातं. आता तसं करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात धार्मिक नावे आणि चिन्हे वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. राजकीय पक्षांनी धार्मिक नावे आणि चिन्हे वापरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे निवडणूक आयोगाला आणि केंद्राला नोटीस बजावत जाब विचारला आहे. ही याचिका वसीम रिझवी यांनी दाखल केली आहे.

राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यास बंदी

  • सर्वोच्च न्यायालयाने सय्यद वसीम रिझवी यांच्या याचिकेवर आज सुनावणी केली.
  • राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची मागणी रिझवी यांनी केली आहे.
  • धार्मिक नावे आणि चिन्हे वापरणाऱ्या पक्षांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशीही मागणी याचिकेत त्यांनी केली आहे.

पुढील सुनावणी १८ ऑक्टोबरला…

  • सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करत निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला नोटीस बजावली.
  • न्यायालयाने दोघांकडून उत्तरे मागवली आहेत.
  • या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ ऑक्टोबरला होणार आहे.
  • केंद्र आणि निवडणूक आयोगाला चार आठवड्यात उत्तर दाखल करावे लागणार आहे.
  • राजकीय पक्षांच्या झेंड्यांमध्ये चंद्र तारेचा वापर केला जात होता.
  • सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला राजकीय पक्षांना पक्षकार बनवण्याची परवानगी दिली आहे.
  • वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडत प्रशन विचारला की , राजकीय पक्ष धार्मिक नावांचा वापर करू शकतात का?

Tags: Religious SymbolsSupreme CourtWasim Rizviधार्मिक प्रतिकसय्यद वसीम रिझवीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

देशाचं भविष्य घडतं शाळाशाळांच्या वर्गांमध्ये! कुंभारासारखा शिक्षक…नाही रे जगात!

Next Post

सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूने शिकवलेले धडे: वेगावर नियंत्रण, मागील सीटवर बेल्ट पाहिजेच, महामार्गावरील धोके आणि पालघरमध्ये आरोग्य असुविधा!

Next Post
Cyrus Mistry

सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूने शिकवलेले धडे: वेगावर नियंत्रण, मागील सीटवर बेल्ट पाहिजेच, महामार्गावरील धोके आणि पालघरमध्ये आरोग्य असुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!