Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंगळावरून सेल्फी मस्तच…पण रोव्हरच्या लँडिंगची ‘ती’ सात मिनिटे!

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
nasa

मुक्तपीठ टीम

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा पर्सिव्हरेन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरला. या विशिष्ट रोव्हरने ६ महिन्यांपूर्वी पृथ्वीवरुन उड्डाण केले. गुरुवार-शुक्रवारी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास पर्सिव्हरेन्स रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचला. या रोव्हरच्या लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर लगेचच नासाने पहिले चित्रही जारी केले! तो त्याने घेतलेला मंगळावरील एकप्रकारे पहिला सेल्फी आहे. मात्र, सर्वात तणावाची होती ती पर्सिव्हरेन्स रोव्हरच्या मंगळावर लँडिंगची ‘ती’ सात मिनिटे!

मंगळावर लँडिंगची ‘ती’ सात मिनिटे!

  •  मंगळावर पोहोचणाऱ्या पर्सिव्हरेन्स रोव्हरची संपूर्ण प्रवास सोपा नव्हता.
  • त्याच्या लँडिंगपूर्वी, रोव्हरला या परिस्थितीतून जावे लागते, ज्यात ७ मिनिटांचा टेरर ऑफ सेव्हन मिनिट्स संबोधलेला काळ होता.
  • त्या सात मिनिटात रोव्हरची गती ताशी १२ हजार मैल प्रति तास होती.
  • त्याने मंगळावरील वायुमंडळात वातावरणात प्रवेश केल्यावर घर्षण झाल्यामुळे तापमानात वाढ झाल्यामुळे रोव्हरचे नुकसान होण्याची शक्यता होती.
  • एवढेच नव्हे तर रोव्हरची गती आणि पृष्ठभागावर उतरल्यानंतर खड्डे किंवा खडकांपासून संरक्षण करणे देखील एक महत्त्वाचे आव्हान होते. रोव्हरने यावर मात केली आणि मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या खाली उतरला.

 

मंगळावरून सेल्फी
नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळाकडे जात असलेल्या रोव्हरचे छायाचित्र प्रसिद्ध केले. यासोबतच त्यांनी एक अतिशय सुंदर कॅप्शन दिली आहे, ज्यात पर्सिव्हरेन्स रोव्हरचा संदेश लिहिले आहे – “हॅलो वर्ल्ड, माझ्या स्वतःच्या घरातून माझा पहिला लुक.” नासाने रोव्हरच्या दुसर्‍या बाजूने घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. मंगळाच्या जेजेरो क्रेटरवर उतरणाऱ्या या रोव्हरच्या सहाय्याने मंगळातील सर्व रहस्ये उलगडणे अपेक्षित आहे.

 

प्रयोगशाळेत जल्लोष
पर्सिव्हरेन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्विरित्या उतरताच अभियंते आणि प्रकल्पाच्या टीमने नासाच्या कॅलिफोर्नियास्थित जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत जल्लोष केला. प्रोजेक्ट मॅनेजर मिमी ऑंग यांनी अतिशय उत्साहाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमला मंगळाच्या खऱ्या वातावरणाची चाचणी करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या टीमसाठी हे सर्वात मोठे यश आहे.

नासाचे थेट प्रक्षेपण
मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचणार्‍या पर्सिरव्हन्स रोव्हरची ही रोमांचक प्रक्रिया नासाने देखील प्रसारित केली. रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरताच, नासाने ट्विट केले की #CountdownToMars पूर्ण झाले परंतु आता मिशन सुरू झाले आहे.


Tags: mangalNASAPerseveranceनासापर्सिव्हरेन्सपर्सिव्हरेन्स रोव्हर
Previous Post

दादांच्या मनातले ओळखण्यासाठी ‘ही’ भाषा शिकणार उद्धव ठाकरे

Next Post

प्रभासचा ‘राधेश्याम’ वेशभूषा खर्च सहा कोटी! असा खर्च करणारे टॉप-५ कोणते?

Next Post
celebrity

प्रभासचा ‘राधेश्याम’ वेशभूषा खर्च सहा कोटी! असा खर्च करणारे टॉप-५ कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!