Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांची परदेशवारी लांबणीवरच आणि जीव टांगणीवरच! काय होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
covaxine

मुक्तपीठ टीम

कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOकडून अद्याप मान्यता नसल्याने ती घेतलेले लसवंत हवालदिल झाले आहेत. WHOची मान्यता नसल्याने अनेक मोठ्या देशांनी ही लस घेतलेल्यांना लसवंत मानण्यासही नकार दिला आहे. कोवॅक्सिनच्या मंजुरीतील अडथळ्यांमुळे ही लस घेतलेल्या लाखो लोकांची झोप उडाली आहे. यामध्ये विशेषतः ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांचा यात समावेश आहे. काहींनी तर थेट सर्वोच्च न्यायालयात जात दुसऱ्या कंपनीची लस घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तसे काही न करता WHOच्या निर्णयाची वाट बघायला सांगितले आहे.

 

कोव्हॅक्सिन घेतलेल्यांचे जीव टांगणीवर…

  • कोवॅक्सिन लस निर्माती कंपनी भारत बायोटेक दीर्घकाळापासून जागतिक आरोग्य संघटनेकडून इमर्जन्सी अॅप्रूवलची वाट पाहत आहे.
  • यामुळे लस घेतलेल्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधातून सुटका होणार आहे.
  • तसेच कोवॅक्सिनच्या निर्यातीचा मार्गही खुला होणार आहे.
  • इतर देशांना या लस पुरवठा करण्यासाठी लसीला जागतिक आरोग्य संघटनेची इमर्जेंसी यूज लिस्टिंग (EUL) मान्यता मिळणे आवश्यक आहे.

 

आतापर्यंत कोणत्या लसींना मान्यता?

  • आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने सहा लसींना EUL दिला आहे.
  • यामध्ये Pfizer-BioNtech, SK Bio, Serum Institute of India (SII) – कोविशिल्ड, AstraZeneca EU, Janssen, Moderna आणि Sinopharm या लसींचा समावेश आहे.

 

अनेक देश लसीकरण झाल्याचेच मानत नाहीत…

  • लसीची मान्यता प्रलंबित असल्यामुळे ज्यांना ही लस मिळाली आहे, त्यांना प्रवेश देण्यास युरोपीय देश आणि अमेरिका तयार नाहीत.
  • कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींचे लसीकरणच झाले नाही असे मानले जात आहे. या उलट काही देशांनी भारतीय लसीला आधीच मान्यता दिली आहे.
  • यामध्ये मेक्सिको, नेपाळ, फिलिपाइन्स, इराण, मॉरिशस, ओमान या देशांचा समावेश आहे.

 

मंजूरी मिळाली नाही तर काय होणार?

  • भारताने अलीकडेच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.
  • भारतातील लसीकरण कार्यक्रमात प्रामुख्याने कोवाशिल्ड आणि कोवॅक्सिन याच लसी देण्यात आले आहेत.
  • आता जर WHOकडून लसीला मान्यता मिळाली नाही तर खूपच विचित्र परिस्थिती ओढवणार आहे., काही प्रमाणात ती आता ओढवलीही आहे.
  • लस घेऊनही त्यांना लसवंत मानले जात नाही आणि दुसरी लस घेता येत नाही!

 

कोवॅक्सिन घेतलेल्यांपुढील अनेक प्रश्न

  • ज्या लोकांना ही लस घेतली आहे त्यांना पुन्हा लस घेण्याची गरज आहे का? आधी केलेले लसीकरण मानले जाणार नाही का?
  • कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ते परदेशात जाऊ शकणार नाही का?
    असे सर्व प्रश्न लस घेतलेल्या लोकांना सतावत आहेत.

Tags: coronacovaxinmuktpeethWHOकोरोना विषाणूकोवॅक्सिन लसडब्ल्यूएचओपरदेशी दौरा
Previous Post

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटक, वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

आधार कार्डावरील माहितीत चुका…कशा दुरस्त करायच्या? किती वेळा, कुठे सुधारणा शक्य?

Next Post
AAdhar

आधार कार्डावरील माहितीत चुका...कशा दुरस्त करायच्या? किती वेळा, कुठे सुधारणा शक्य?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!