Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेन्शन फंड रेग्युलटरी अॅंड डेव्हलपमेंट अथॉरिटीत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदावर २२ जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Pension Fund Regulatory and Development Authoritya

मुक्तपीठ टीम

पेन्शन फंड रेग्युलटरी अॅंड डेव्हलपमेंट अथॉरिटीत जनरल असिस्टंट मॅनेजर या पदावर १५ जागा, फायनान्स अॅंड अकाउंट्स असिस्टंट मॅनेजर या पदावर ०२ जागा, आयटी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, रिसर्च-इकोनॉमिक्स असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, लीगल असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा या पदासाठी ०१ जागा अशा एकूण २२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा एलएलबी किंवा इंजिनीअरिंग पदवी किंवा एसीए/ एफसीए/ एसीएस/ एफसीएस/ सीएफए
  • पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) एसीए/ एफसीए/ एसीएस/ एफसीएस/ सीएफए
  • पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर/ आयटी विषयात पदव्युत्तर पदवी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ वित्त व्यवसाय प्रशासन/ अर्थमितीमध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.५- एलएलबी पदवी
  • पद क्र.६- इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/ इंग्रजी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी पेन्शन फंड रेग्युलटरी अॅंड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.pfrda.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/pfrdaaug22/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1VKHXnErgAok7Nh-iqjr-CxbGoGSwA6hi/view

पाहा व्हिडीओ:


Tags: Assistant Manager Postcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethPension Fund Regulatory and Development Authorityaअसिस्टंट मॅनेजर पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपेन्शन फंड रेग्युलटरी अॅंड डेव्हलपमेंट अथॉरिटीतमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

वॅन्डरलॅन्डे इंडिया, श्री कल्पतरू संस्थान व वनविभागाचा पुण्याच्या तळजाई टेकडीवर ‘ग्रीन लंग्ज’ प्रकल्प

Next Post

पंतप्रधानांच्या वाढदिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या ;शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर तरी मोदीसरकार जागं होणार का?-महेश तपासे

Next Post
mahesh tapase

पंतप्रधानांच्या वाढदिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या ;शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर तरी मोदीसरकार जागं होणार का?-महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!