Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता गॅस सिलिंडरचं पेमेंट करा फक्त आवाजाने!

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची ग्राहकांसाठी व्हॉइसआधारित डिजिटल पेमेंट सुविधा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
LPG Gas Cylinder

मुक्तपीठ टीम

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच बीपीसीएलने त्यांच्या भारत गॅस ग्राहकांसाठी व्हॉइसआधारित डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल. बीपीसीएलने म्हटले आहे की, त्यांनी व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंट्स सुलभ करण्यासाठी अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडशी भागीदारी केली आहे. या सुविधेमुळे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या भारत गॅस ग्राहकांना UPI123PAY द्वारे एलपीजी सिलिंडर बुक करण्यास आणि पैसे भरण्यास मदत होईल.

 

भारतातील ४ कोटी ग्राहकांना सुविधेचा होणार फायदा

  • ही सुविधा सुरू केल्याने, ग्रामीण भागातील भारतगॅसच्या सुमारे ४ कोटी एलपीजी ग्राहकांना फायदा होईल.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या आठवड्यात UPI123PAY लाँच करण्याची घोषणा केल्यानंतर बीपीसीएल आपल्या ग्राहकांना ही सेवा देणारी देशातील पहिली कंपनी आहे.

 

अल्ट्राकॅश हे अल्ट्राकॅश टेक्नोलॉजीद्वारे विकसित केलेले आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे अधिकृत केलेले मोबाइल पेमेंट अॅप्लिकेशन आहे. या टाय-अपद्वारे, भारतगॅसचे ग्राहक इंटरनेटशिवाय फोनवरून ०८०-४५१६-३५५४ या क्रमांकावर कॉल करून स्वत:साठी किंवा इतरांसाठी भारतगॅस सिलेंडर बुक करू शकतील. तसेच त्याद्वारे पेमेंटही करता येते.

 


Tags: Bharat Petroleum CorporationGas cylindergas cylinder paymentgood newsmuktpeethUltraCash technologyVoice Digital Paymentअल्ट्राकॅश टेक्नोलॉजीगॅस सिलिंडरगॅस सिलिंडर पेमेंटचांगली बातमीभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमुक्तपीठव्हॉइस डिजिटल पेमेंट
Previous Post

राज्यात २७५ नवे रुग्ण, ३४६ रुग्ण बरे! मुंबई ३८, नाशिक, नागपूर प्रत्येकी १ नवा रुग्ण !!

Next Post

महात्मा गांधी नरेगा योजनेच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

Next Post
Unnati Project

महात्मा गांधी नरेगा योजनेच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!