Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशन कालावधी घटवणार?

सप्टेंबरपर्यंत पुढेही ढकलण्याची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Parliament

मुक्तपीठ टीम

जुलै महिन्यात होणारे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. ते पूर्ण कालावधीसाठी न घेता औपचारिकता म्हणून फक्त २ ते ३ दिवसांसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी ते पुढे ढकलत कोरोना संसर्ग अधिक कमी झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले जाण्याचीही शक्यता आहे.

• कोरोनामुळे संसदेच्या गेल्या तीन अधिवेशनांचा कालावधी कमी करण्यात आला होता.
• पावसाळी अधिवेशन दर वर्षी जुलैमध्ये आयोजित केले जाते.
• घटनेनुसार कोणतेही अधिवेशन सहा महिन्यात होणे आवश्यक आहे.
• त्यामुळे पावसाळी अधिवेशनसाठी सरकारकडे २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे.
• त्यामुळे कालावधी कमी करुन जुलैमध्ये किंवा पुढे ढकलून जास्त दिवसांचे घेण्याचा प्रयत्न असेल.

 

 

मंत्रिमंडळाची उपसमिती तारखा ठरवणार

  • अधिवेशनाचा निर्णय मंत्रिमंडळाची उपसमिती घेते.
  • लोकसभेच्या पावसाळी सत्राची तयारी सुरू आहे.
  • अधिवेशनात कोरोना मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील.

 

संसदेत ४० हून अधिक विधेयकं प्रलंबित

  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ४० हून अधिक बिले आणि ४ अध्यादेश प्रलंबित आहेत.
  • अधिवेशनात ही विधेयकं मंजूर करण्याचे सरकारने आधीच नियोजन केले आहे.
  • कोरोनामुळे तीन सत्रे रद्द करावी लागली.
  • २०२० चे संपूर्ण हिवाळी अधिवेशन रद्द केले गेले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ४ अध्यादेश 

  • होमिओपॅथी केंद्रीय परिषद (संशोधन) अध्यादेश
  • भारतीय औषध केंद्रीय परिषद (सुधारणा) अध्यादेश
  • राष्ट्रीय राजधानी क्षेत्र व त्याच्या आसपासच्या भागात वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश
  • दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश व न्यायाधिकरण सुधारणा

Tags: coronaMonsoon Sessionकोरोना संसंर्गपावसाळी अधिवेशनभारतीय संसद
Previous Post

“कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ व्हावी”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

कोविशिल्डचे दोन डोस अवघ्या २८ दिवसात कोणाला मिळणार?

Next Post
Covishield

कोविशिल्डचे दोन डोस अवघ्या २८ दिवसात कोणाला मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!