Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान म्हणालेत लस घ्या बाहुबली व्हा! लोकसभेत गोंधळामुळे मोदींना बोलताच आलं नाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं. पाऊस पडत असल्याने पंतप्रधान हातात छत्री घेऊन माध्यमांशी बोलले. त्या छत्रीनं पावसापासून त्यांना वाचवलं, पण सभागृहात गेल्यानंतर विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्यांना बोलताच आलं नाही. त्यांनी बोलण्याचा प्रयत्नही केला. मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांचा परिचय करुन देण्यासाठी ते उभे राहिल्यावरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिला. शेती कायदे, महागाई, नुकतंच उघड झालेलं सरकारी हेरगिरीचे गंभीर प्रकरण यामुद्द्यांवर विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं होतं.

काय म्हणले पंतप्रधान मोदी?

  • मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल.
  • तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा.
  • लस ही हातावर देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता.
  • आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत.
  • पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल.

कोरोनावर प्राधान्याने चर्चा व्हावी!

  • संपूर्ण जगाला कोरोनाच्या साथीने विळखा घातला आहे.
  • त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राधान्याने चर्चा करायला हवी.
  • तसेच सर्व सदस्यांकडून यावर सूचना केल्या जाव्यात.
  • जेणेकरून कोरोनाची लढाई लढता येईल.
  • जनतेला उत्तर हवं आहे, ते देण्यासाठी सरकारची तयारी आहे.

कठोर प्रश्न विचारा, पण उत्तरांचीही संधी द्या!

  • त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा.
  • पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे.
  • तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी.
  • कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजे, त्यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल.

Tags: coronaPM Narendra modiकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

“कोरोनानं वैधव्य ओढवलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी धोरणाची मागणी”

Next Post

मुंबई मेट्रो-३ साठी सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरूवात

Next Post
Metro

मुंबई मेट्रो-३ साठी सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!