Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता आई-वडिलांकडे दुर्लक्ष परवडणार नाही, थेट पगार कपात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
latur ZP

मुक्तपीठ टीम

 

ज्यांनी जगात केवळ आणलंच नाही तर जगायलाही शिकवलं…त्या जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्यच. काही ते टाळतात. आई-वडिलांचे हाल करतात. आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणे आता कृतघ्न मुलांना परवडणार नाही. कारण जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसल्याने लातूरमधील झेडपी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३०% कपात सुरु झालीय. तो पैसा थेट आई-वडिलांच्या खात्यात जातोय.

 

लातूर जिल्हा परिषदेने वृद्ध पालकांची काळजी न घेतल्यामुळे सात कर्मचार्‍यांच्या पगारामधून ३० टक्के कपात करण्यास सुरवात केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, पालकांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल १२ कर्मचाऱ्यांची तक्रार नोंद झाली होती. त्यातील सहा शिक्षक आहेत. वजा केलेली रक्कम या कर्मचाऱ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली गेली.

 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या महासभेने आपल्या पालकांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ३० टक्क्यांनी कपात करण्याचा ठराव मंजूर केला होता. ही प्रक्रिया डिसेंबर २०२० पासून सुरू झाली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Latur Zilla Parishadलातूरलातूर जिल्हा परिषद
Previous Post

#शेतकरीआंदोलन ग्रेटा थनबर्ग ट्वीट प्रकरणात दिशावर आरोप काय?

Next Post

कोरोना सुट्टीनंतर शाळा-कॉलेज सुरु, विद्यार्थ्यांचं दणक्यात स्वागत

Next Post
School reopen

कोरोना सुट्टीनंतर शाळा-कॉलेज सुरु, विद्यार्थ्यांचं दणक्यात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!