Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकेश अंबानींचा तरुणाईला अमूल्य सल्ला… ‘आई-वडील’ हे ‘4G-5G’पेक्षाही श्रेष्ठ!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mukesh ambani

मुक्तपीठ टीम

देशातील श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तरूणाईला हृदयस्पर्शी असा अमूल्य सल्ला दिला आहे. जो आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, 4G-5Gच्या या जगात आई-वडिलांपेक्षा कोणीही मोठे नाही.

नेटवर्कच्या प्रगतीवर बोलत असताना मुकेश अंबानींनी दिला ‘हा’ सल्ला!

  • गांधीनगर येथील पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटीमध्ये नेटवर्कच्या प्रगतीवर बोलत असताना मुकेश अंबानींनी हे सांगितले.
  • मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी हरकत नाही.
  • तरुणाईला 4G आणि 5G चे कितीही वेड लागले असले तरी आई-वडिलांपेक्षा मोठा कोणीच असू शकत नाही.
  • मुकेश अंबानींचा हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.

“तुमच्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी दिलेल्या बलिदानाची तुलना कोणीही करू शकत नाही. तुमचे पालक तुम्हाला पदवीधर म्हणून लवकरात लवकर पाहू इच्छित आहेत. हे त्याचे वर्षानुवर्षे स्वप्न होते. पण तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड अतुलनीय आहे. तुम्ही त्याला कधीही विसरणार नाही.” मुकेश अंबानी आपल्या भाषणात हे म्हटलं आहे.


Tags: 4G-5G Network4G-5G नेटवर्कgood newsHappened-Brokenjio internetmukesh ambanimuktpeethReliance Industries Chairman Mukesh Ambaniyouthघडलं-बिघडलंचांगली बातमीजियो इंटरनेटतरूणाईमुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी
Previous Post

मराठी अस्मितेचा अपमान, नाही सहन करणार महाराष्ट्र! महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला महामोर्चा!

Next Post

महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

Next Post
Mangalprabhat Lodha

महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!