Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यंदाही पायी वारी नाही, पण मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसने परवानगी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar (4)

मुक्तपीठ टीम

आषाढी वारीच्या नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत राज्यातील दहा मानाच्या पालख्यांसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावेळी १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना पायी जाण्याची परवानगी नसेल तर त्यांना एसटी बसेसने जावे लागेल. त्यासाठी खास २० बसची सोय असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती आज दिली.

 

पायी वारी नाही, पण मानाच्या दहा पालख्यांना परवानगी

  • मानाच्या दहा पालख्या २० एसटी बसेसमधून पंढरपुरात पोहोचतील.
  • पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांसाठी वैद्यकिय चाचणी अनिवार्य असेल.
  • कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे.
  • देहू आणि आळंदी पालखीबरोबर १०० जणांना जाण्यास परवानगी आहे.
  • इतर आठ पालख्यांसोबत ५०जणांना परवानगी असेल.

 

रिंगण-रथोत्सावाला निर्बंधासह परवानगी

  • वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.
  • रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच तेथे इतरांना परवानगी नाही.
  • त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

भाविकांसाठी मंदिर बंद

  • भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असणार आहे.
  • केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.
  • त्यामुळे इतर भाविकांनी पंढरपुरात मंदिर परिसरात गर्दी करु नये.

मानाच्या दहा पालख्या कोणत्या?

  1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
  2. संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  3. संत सोपान काका महाराज ( सासवड )
  4. संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  5. संत तुकाराम महाराज ( देहू )
  6. संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  7. संत एकनाथ महाराज ( पैठण )
  8. रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  9. संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
  10. संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )

Tags: ajit pawarpalkhipandharpurअजित पवारआषाढी वारीपंढरपुर
Previous Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ३५ जागांसाठी भरती

Next Post

राज ठाकरेंचं पत्र, “वाढदिवस साजरा करणं पटत नाही, भेटीसाठी येऊ नका”!

Next Post
raj thackray

राज ठाकरेंचं पत्र, “वाढदिवस साजरा करणं पटत नाही, भेटीसाठी येऊ नका”!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!