Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्री रेणुका देवीचा पालखी व जग सोहळा, तृतीयपंथी भक्त अधिकच उत्साहात सहभागी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, धर्म
0
Kolhapur renuka devi palkhi

उदयराज वडामकर / कोल्हापूर

भारत आपला देश हा विविधतेने नटलेला. प्रत्येक राज्य आणि त्या राज्यांमधील प्रत्येक विभाग हा वेगळी परंपरा असलेला. कोल्हापूरच्या रेणुका देवीची पालखी असाच एक सोहळा. तृतीयपंथी भक्तांची अलोट गर्दी लोटते. वाद्यांच्या तालावर देहभान विसरत सारे भक्त आईच्या आराधनेत तल्लीन होतात.

कोल्हापूरमध्ये श्री रेणुका देवी म्हणजेच यल्लमा देवी मंदिर हे भक्तांच्या आकर्षणाचं स्थान आहे. भक्ती आणि शक्तीचा उत्सव म्हणून देवीच्या पालखी व जग सोहळ्याकडे पाहिलं जातं. त्यातही देवीचे तृतीयपंथी भक्त अधिकच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होतात. नुकताच कोल्हापुरात हा सोहळा साजरा झाला.

श्री रेणुका देवीची पालखी दरवर्षी निघते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी भक्तांचा उत्साह अधिकच जास्त होता. देवीचा स्नान सोहळा पंचगंगेत तीरावर संपन्न झाला आणि तेथून मग मंदिरापर्यंत मिरवणूक गेली.
रेणुका भक्तांच्या जल्लोषात ही मिरवणूक आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडली.

पालखी मिरवणुकीची प्रथा

  • प्रथेप्रमाणे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्री रेणुका देवी पालखीतून स्नान करण्यास पंचगंगेला जातात.
  • श्री रेणुका देवीचे तृतीयपंथी भक्तगण गाण्याच्या व वाद्यांच्या तालावर तालावर देहभान विसरून आनंद साजरा करतात.
  • कोल्हापूर मधील चार जग पंचगंगेच्या तिरी स्नान सोहळा होतो. त्यानंतर पालखी समवेत ‌श्री तुळजाभवानी मंदिर, श्री अंबांमाता मंदिर अशा भेटी देत पालखी श्री रेणुका मंदिरापर्यंत जाते.

पाहा:


Tags: Good news MorningKolhapurShree Renuka DeviUdayraj WadamkarYelllama deviउदयराज वडामकरकोल्हापूरयल्लमा देवीश्री रेणुका देवी
Previous Post

राज्यात ८३६ नवे रुग्ण, १,२२४ बरे! मुंबई ३३२, नाशिक १६, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post

घरोघरी तिरंगा अभियान: पाच कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड

Next Post
5 cr selfies of har ghar tiranga campaign

घरोघरी तिरंगा अभियान: पाच कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!