Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पालघर साधु हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे द्या”

भाजपा अध्यात्म आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांची मागणी

April 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
tushar bhosle

मुक्तपीठ टीम

 

पालघर येथील साधूंच्या हत्येला एक वर्ष उलटले तरी या हत्येचा तपास लावण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. राज्य सरकारला या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची इच्छाच नसल्याचे दिसून आल्याने या हत्येचा तपास केंद्रीय गुप्तचर विभाग अथवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यात्म आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी शुक्रवारी केली. मुंबई येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

 

आचार्य भोसले म्हणाले की, ठाकरे सरकार या हत्याकांडाच्या सुत्रधारांना पकडण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे, असे दिसते आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देऊन मुख्यमंत्रीपद मिळवले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. साधूंच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवून थातुरमातुर आरोपपत्र दाखल केले आहे.

 

भोसले म्हणाले की, राष्ट्रवादीचा पदाधिकारी काशीनाथ चौधरी याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असले तरी चौधरी यांची ‘सीआयडी’ ने चौकशीही केली नाही. घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.

 


Tags: BJPतुषार भोसलेपालघरभारतीय जनता पार्टीमुख्यमंत्री उध्दव ठाकरेविश्वास पाठक
Previous Post

कोरोनाची लक्षणं…रिपोर्ट पॉझिटिव्ह…काय करावं? वाचा डॉक्टरांचा सल्ला आणि चिंतामुक्त व्हा!

Next Post

“गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात!”

Next Post
vishwas pathak

"गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!