Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडियाच्या तिकिटावर एअर एशिया विमानांमधून प्रवासाची संधी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Tata Air India

मुक्तपीठ टीम

टाटाच्या एअर इंडियामध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, टाटाने सध्या भन्नाट ऑफर दिली आहे. एअर इंडियाने विमान प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई प्रवासी आता एअर इंडियाच्या तिकिटांवरही एअर एशियामध्ये प्रवास करू शकतात. यासाठी टाटा समूहाने एअर एशियासोबत नवा करार केला आहे. त्यामुळे देशातील लाखो विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात एक करार झाला आहे. दोन्ही एअरलाइन्समधील करारानुसार, ऑपरेशनमध्ये कोणतीही अडचण आल्यास, दोन्ही एअरलाइन्स एकमेकांच्या प्रवाशांना प्रवास करू देऊ शकतील. एअर इंडियाच्या नव्या व्यवस्थेनंतर एअर इंडियाच्या प्रवाशाला त्याच तिकिटावर फ्लाइटच्या बदल्यात कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्याही कंपनीच्या विमानाला उशीर झाल्यास ते दुसऱ्या कंपनीच्या विमानात प्रवास करू शकतील.

 

दोन्ही विमान कंपन्यांमधील प्रवासाचे नियोजन

  • कोणत्याही एका विमान कंपनीचे उड्डाण विस्कळीत झाल्यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी आयआरआरओपी व्यवस्थेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.
  • या अंतर्गत, ज्या विमान कंपनीचे विमान प्रथम उपलब्ध असेल, त्या विमानात प्रवासी केवळ एका तिकिटाद्वारे प्रवास करू शकतील.
  • आयआरओपी व्यवस्थेअंतर्गत प्रवाशांना फ्लाइट ट्रान्सफर सुविधा पुरविली जाते.
  • एअर इंडियाच्या तिकिटांवर एअर एशियामध्ये प्रवास करण्याची प्रणाली १० फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे आणि ती फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहील.
  • मात्र, ही व्यवस्था केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू असेल. दोन्ही विमान कंपन्यांमध्ये हा करार पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आला आहे.
  • एअर इंडियाच्या नव्या प्रणालीमुळे देशातील लाखो हवाई प्रवाशांना एका तिकिटावर विमान बदलण्याच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Air Asia flightsAir indiaAir India ticketsgood newsmuktpeethOpportunity to travelTata Air Indiaticketsएअर इंडियाएअर एशिया विमानचांगली बातमीटाटा एअर इंडियातिकिटमुक्तपीठ
Previous Post

भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ऑस्ट्रेलियात प्रवेश सुरू होणार!

Next Post

वैद्यकीय उपकरणांची नोंदणी आता बंधनकारक! ग्राहकांची फसवणूक घटणार!

Next Post
Medical equipment

वैद्यकीय उपकरणांची नोंदणी आता बंधनकारक! ग्राहकांची फसवणूक घटणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!