मुक्तपीठ टीम
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी या पदासाठी एकूण ३०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही विषयातून किंवा शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट https://www.newindia.co.in/portal/ वरून माहिती मिळवू शकता.