Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

THDC इंडिया लिमिटेडमध्ये अभियंत्यांसाठी १०९ जागांवर करिअर संधी

August 10, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
THDC

मुक्तपीठ टीम

THDC इंडिया लिमिटेडने अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अभियंत्यांच्या पदांसाठी एकूण १०९ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार

  • १) हायड्रो/थर्मल/सौर/पवन या संबंधित क्षेत्रातील कार्यकारी/अधिकारी संवर्गातील 1 वर्षाचा पात्रता अनुभव
  • २) कार्यकारी / अधिकारी संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव
  • ३) कार्यकारी / अधिकारी संबंधित क्षेत्रातील संवर्ग हायड्रो/थर्मल/ सौर/ पदाची पात्रता १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • जनरल / ओबीसी (NCL) / EWS श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क आकारले जाईल.
  • SC/ST/PWBD/माजी सैनिक/विभागीय उमेदवार (केवळ THDCIL कर्मचारी) यांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.

अधिक माहितीसाठी THDC इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://thdc.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करा

https://thdc.co.in/sites/default/files/DETAIL_ADVT_ET_CME.pdf

https://thdc.co.in/sites/default/files/HOW_APPLY_PAYMENT.pdf

 

पाहा:


Tags: careerGood news Morningjob opportunityRecruitmentTHDC India LimitedTHDC इंडिया लिमिटेडनोकरीची संधीरोजगार
Previous Post

सांगलीच्या आटपाडीत घुमले राष्ट्रगीतासाठी साडेचार हजारांचे सामुदायिक सूर

Next Post

तरुणांची हातमागातून स्वतंत्र उद्योग भरारी

Next Post
तरुणांची हातमागातून स्वतंत्र उद्योग भरारी

तरुणांची हातमागातून स्वतंत्र उद्योग भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!