मुक्तपीठ टीम
THDC इंडिया लिमिटेडने अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अभियंत्यांच्या पदांसाठी एकूण १०९ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार
- १) हायड्रो/थर्मल/सौर/पवन या संबंधित क्षेत्रातील कार्यकारी/अधिकारी संवर्गातील 1 वर्षाचा पात्रता अनुभव
- २) कार्यकारी / अधिकारी संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव
- ३) कार्यकारी / अधिकारी संबंधित क्षेत्रातील संवर्ग हायड्रो/थर्मल/ सौर/ पदाची पात्रता १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
- जनरल / ओबीसी (NCL) / EWS श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क आकारले जाईल.
- SC/ST/PWBD/माजी सैनिक/विभागीय उमेदवार (केवळ THDCIL कर्मचारी) यांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
अधिक माहितीसाठी THDC इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://thdc.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करा
https://thdc.co.in/sites/default/files/DETAIL_ADVT_ET_CME.pdf
https://thdc.co.in/sites/default/files/HOW_APPLY_PAYMENT.pdf