Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोलीस दलात स्वच्छता मोहीम, ६५ पोलिसांना बाहेरचा रस्ता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Police

मुक्तपीठ टीम

गेली काही वर्षे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या वेगळ्या भानगडींमुळे मुंबई पोलीस दल वादात सापडले होते. मात्र, अशा मोजक्यांमुळे होणारी बदनामीची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्यानंतर गाजावाजा न करता मुंबई पोलीस दलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतून आजवर संशयास्पद वर्तन असणाऱ्या ६५ पोलिसांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

 

सचिन वाझे प्रकरणानंतर वाझे, सुनील माने, रियाज काझी यांना अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना सेवेतूनही दूर करण्यात आले. पोलिसांवरील कारवाई या प्रकरणापुरती मर्यादित ठेवण्यात आली नाही. पुढेही ही मोहिम सुरु ठेवण्यात आली आणि आतापर्यंत ६५ पोलिसांना नोकरीवरून काढण्यात आले आहे.

 

विभागीय चौकशीनंतर या पोलिसांवर बडतर्फीची कारवाई केली गेली. ज्यासाठी बराच वेळ लागतो, तर सीआरपीसीच्या कलम ३११(२) अंतर्गत काढून टाकताना, महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार असतो. गेल्या वर्षी ८१ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून २४३७ पोलिसांवर विभागीय कारवाई करण्यात आली होती.

 

मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ जवानांची कमतरता!

  • मुंबई पोलिसांचे शासनाने मंजूर केलेले संख्याबळ ४६,२१२ आहे, परंतु सध्या मुंबई पोलिसांकडे केवळ ३७,४६५ कर्मचारी आहेत.
  • एकूण ८७४७ जवानांची कमतरता आहे.
  • २०१९ पासून मुंबई पोलिसात भरती झाली नाही, त्यामुळे या दोन वर्षांत पोलीस निवृत्त झाल्याने जागा रिकाम्या झाल्या.
  • कोरोनामुळे मुंबई पोलिसातही भरती झाली नाही.
  • गेल्या दोन वर्षांत १२६ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
  • त्यात या पोलिसांच्या हकालपट्टींमुळे आणखी रिकाम्या जागा वाढल्या आहेत.

Tags: mumbai policeमुंबईमुंबई पोलीसस्वच्छता मोहीम
Previous Post

“शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अॅड. रुपनवर यांचा ‘जीवनसुगंध’ सर्वांना प्रेरणादायी ठरेल” – रामराजे नाईक निंबाळकर

Next Post

बारामतीचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post
वीर जवान अशोक इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली 1

बारामतीचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!