Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वनप्लसचा 5G फोन OnePlus 10 Pro भारतात लाँच, नव्या तंत्रज्ञानाची साथ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
One plyus 10 pro

मुक्तपीठ टीम

वनप्लस नेहमी फोनचे नव नवीन मॉडेल्स बाजारात आणतो प्रत्येक फोनमध्ये काहीतरी नवीन असते. वनप्लस नवीन टेकनॉलॉजीसह अपडेटेड फोन लाँच करतो. वनप्लस स्मार्टफोन त्याच्या प्रोसेसरसाठी ओळखला जातो. सध्या वनप्लसने भारतात OnePlus 10 Pro लाँच केला आहे.

  • OnePlus 10 Pro ज्यात 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ६६,९९९ रुपयांना लॉन्च केला आहे,
  • तर 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ७१,९९९रुपयांना आला आहे.
  • हा फोन एमराल्ड फॉरेस्ट आणि व्होल्कॅनिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर आहे.
  • कंपनीचा दावा आहे की त्याची प्रोसेसिंग स्पीड जुन्या स्मार्टफोन्सपेक्षा जास्त आहे.
  • वनप्लसच्या नवीन स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे
  • ४८ मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्स आहे.
  • सेकंडरी कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे
  • यात ८ मेगापिक्सेलचे टेलिफोटो लेन्स देखील आहे.

 

वनप्लस 10 प्रो चे डिस्प्ले फिचर्स

  • डिस्प्ले : 6.70 इंच
  • प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1
  • OS: Android 12
  • रॅम: 8GB
  • स्टोरेज: 128GB
  • फ्रंट कॅमेरा: 32MP
  • बॅक कॅमेरा: 48MP + 50MP + 8MP
  • बॅटरी: 5000mAh

 

OnePlus 10 Pro वर आकर्षक ऑफर्स

  • SBI क्रेडिट कार्ड धारकाला OnePlus 10 Pro खरेदीवर ४,५०० रुपयांची सूट मिळेल.
  • SBI क्रेडिट कार्ड युजर्स हा फोन नो कॉस्ट EMI वर खरेदी खरण्याची सवलत आहे.
    याशिवाय फोनवर कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Good news MorningOnePlusONEPLUS 10 PROवनप्लस 10 Pro
Previous Post

सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी स्वच्छतेसाठी जपान भारताला सहकार्य करणार

Next Post

‘आयबी’मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या १५० जागांवर करिअर संधी

Next Post
Intelligence Bureau

‘आयबी’मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या १५० जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!