Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वन मॅन ऑर्केस्ट्रा…तोच गातो, तोच वाजवतो…ड्रम, गिटार, ऑर्गन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
One Man Orchestra

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक नवतरुण वाद्यांच्या तालावर गाताना दिसतो आहे. त्यात तो तालावर काहीसा नाचतही आहे. त्याचवेळी त्याला ड्रम, व्हायलिन, माऊथ ऑर्गनचीही साथ मिळत आहे. ही सारी साथ देण्यासाठी त्याच्यासोबत आहेत…फक्त तो आणि तोच. त्यामुळेच या वन मॅन ऑर्केस्ट्राचा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहा.

पाहा व्हिडीओ:

 

गाणाऱ्या पोपटाचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल

एकीकडे हा तरुण वन मॅन ऑर्केस्ट्रा. तर दुसरीकडे एका पोपटाचाही व्हिडीओ असाच व्हायरल झाला होता. त्यात एक पोपट मस्त गोड आवाजात गाताना दिसतो.

‘टीको द पॅरोट’ या नावाने प्रसिद्ध असणारा हा पोपट खूप सुंदर सुरेल आवाजात गातो. त्याता ३३ सेकंदांच्या व्हिडीओला आतापर्यंत लाखो ट्विटरकरांनी पाहिले आहे. तसेच त्याला रिप्लायची दादही मिळत आहे.

 

obsessed with this guy who just uploads videos of him playing classic rock riffs while his birb freestyles vocals pic.twitter.com/PRad1TY33D

— flop era orange coat guy (@rtnordy) May 26, 2021


Tags: One Man Orchestravideo viralवन मॅन ऑर्केस्ट्राव्हिडीओ व्हायरल
Previous Post

कोरोनामुक्त गावांना मिळणार ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे पुरस्कार

Next Post

खारफुटीतून काढला वैद्यकीय कचरा, पर्यावरणाला मोकळा श्वास!

Next Post
Mangrove

खारफुटीतून काढला वैद्यकीय कचरा, पर्यावरणाला मोकळा श्वास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!