Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना चौथी लाट: Omicron XE ‘ही’ पाच लक्षणं महत्वाची!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Omicron XE

मुक्तपीठ टीम

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रेटमध्येही वाढ होताना दिसत आहेत. कोरोनाची चौथी लाट मुलांसाठी सर्वात धोकादायक असू शकते. तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या तुलनेत चौथी लाट भयानक आणि घातक नसल्याचे सांगितले आहे. यावेळी कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. एक Omicron XE आणि दुसरा BA2 व्हेरिएंट आहे. Omicron XE आणि BA2 व्हेरिएंट हे कोरोना विषाणूचे अधिक संक्रमित प्रकार मानले जातात. कोरोना विषाणूच्या Omicron XE व्हेरिएंटची लक्षणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घेऊया.

Omicron XE व्हेरिएंट काय आहे?

  • Omicron XE व्हेरिएंटची प्रकरणे भारतात आढळून आली आहेत.
  • WHO च्या मते, XE व्हेरिएंट हा Omicron व्हेरिएंटच्या दोन स्ट्रेन्सचा हायब्रीड आहे.
  • BA1 आणि BA2 चा समावेश असलेल्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन XE व्हेरिएंट असे म्हणतात.
  • हे आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे.
  • संशोधनात असे दिसून आले आहे की, Omicron XE प्रकार Omicron पेक्षा १० टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

Omicron XE साठी सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

  • चौथ्या लाटेत, मुलांना कोरोनाच्या या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका आहे.
  • भारतात लसीकरण मोहिम आणि बूस्टर डोस मोहिम सुरू आहेत.
  • बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे.
  • परंतु मुलांना लसीकरण न केल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
  • त्यामुळे मुले संसर्गाची शिकार होऊ शकतात.
  • कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटपासून मुलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

Omicron XE ची लक्षणे

  • Omicron XE व्हेरिएंटमध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास अशी लक्षणे दिसून येत आहेत.
  • सामान्य व्यतिरिक्त खोकला आणि सर्दी.
  • मधूनमधून तीव्र डोकेदुखी.
  • घसा जाम होणे, बोलण्यात अडचण.
  • शरीरात अचानक वेदना होणे.
  • अस्वस्थता.

Omicron XE पासून लहान मुलांचा बचाव कसा करावा?

  • चौथ्या लाटेच्या या अधिक संसर्गजन्य Omicron XE व्हेरिएंटपासून मुलांचे संरक्षण करण्याची शक्यता आहे.
  • यासाठी तज्ज्ञांनी पालकांनी आपल्या मुलांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असा सल्ला दिला आहे.
  • झोपण्याची, खाण्याची ठराविक वेळ असावी, जेणेकरून त्यांच्या आरोग्याला फायदा होईल आणि प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
  • लसीकरणास पात्र असलेल्या बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे.
  • शाळेतील मुलांची स्वच्छता आणि सामाजिक अंतराची काळजी घेतली पाहिजे.

Tags: coronaFourth WaveIndiaOmicron XEओमायक्रॉनकोरोनाचौथी लाटभारत
Previous Post

शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ५ टक्के निधी राखीव

Next Post

गाढवाची साधना!

Next Post
Adhyatma

गाढवाची साधना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!