Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक, मुंबईत BA.4, BA.5 व्हेरिएंटग्रस्त सापडले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुंबईत ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिता वाढली आहे. सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनच्या BA.4 चे तीन आणि BA.5 चा एक व्हेरिएंट आढळून आला आहे. यापूर्वी २८ मे रोजी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने प्रथमच ओमायक्रॉनच्या BA4 प्रकाराची चार आणि BA5 प्रकारच्या तीन रुग्णांची नोंद झाली होती आणि ही सर्व प्रकरणे पुण्यातील होती.

यात दोन ११ वर्षांच्या मुली आणि दोन ४० ते ६० वर्ष वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात होते, आता ते बरे झाले असून रुग्णांचा तपशील घेतला जात आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे.

मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

  • आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे ९,३५४ रुग्ण आढळले होते, त्यापैकी ५,९८० मुंबईतील होते.
  • गेल्या महिन्यात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
  • १ ते १२ जून दरम्यान राज्यात २३,९४१ बाधित आढळले असून त्यापैकी १४,९४५
  • फक्त मुंबईतील असून या कालावधीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: BA.4 variantBA.5 VariantcoronamumbaiOmicronओमाक्रॉनकोरोनामुंबई
Previous Post

#मुक्तपीठ #Live जगतगुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Next Post

सेनादल सेवेची ‘अग्निपथ’ योजना आहे तरी कशी? अग्निवीरांना किती पॅकेज, किती भत्ते आणि सेवेनंतर काय? जाणून घ्या…

Next Post
सेनादल सेवेची ‘अग्निपथ’ योजना आहे तरी कशी? अग्निवीरांना किती पॅकेज, किती भत्ते आणि सेवेनंतर काय? जाणून घ्या…

सेनादल सेवेची ‘अग्निपथ’ योजना आहे तरी कशी? अग्निवीरांना किती पॅकेज, किती भत्ते आणि सेवेनंतर काय? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!