Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये ३४५ जागांवर ट्रेड अॅप्रेंटिसशिपची संधी

November 3, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Nuclear Fuel Complex

मुक्तपीठ टीम

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये केमिकल प्लांट अटेंडेंट ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मशिनिस्ट, केमिकल प्लांट ऑपरेटर, टर्नर, कारपेंटर, कोपा, मेकॅनिक डिझेल, प्लंबर अॅंड वेल्डर या ट्रेडमध्ये एकूण ३४५ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स, हैदराबाद आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.nfc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अॅप्रेंटिसशिप लिंक

https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Fv_NCOAuzWvdJx9Ga3dGcX4gL08v9R3M/view


Tags: apprenticeshipcareeremployment opportunitiesgood newsHyderabadjob vacanciesmuktpeethNuclear Fuel Complexअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणन्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समुक्तपीठरोजगारसंधीहैदराबाद
Previous Post

अल्ट्राव्हायोलेट F77: पहिली “मेड इन इंडिया” इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल लाँच होण्याआधीच बुकिंग सुरू…

Next Post

राहुल गांधींचा आरोप: नोटाबंदीमुळे जीन्स उद्योगातील ३.५ लाख लोक बेरोजगार

Next Post
Rahul Gandhi on Narendra Modi

राहुल गांधींचा आरोप: नोटाबंदीमुळे जीन्स उद्योगातील ३.५ लाख लोक बेरोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!