Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेत (NRTI) चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

July 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
NRTI

मुक्तपीठ टीम

रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था (NRTI) या वडोदरा येथील अभिमत विद्यापीठात BBA, BSc, B Tech, MBA आणि MSc या शैक्षणिक कार्यक्रमासाठी वर्ष २०२१-२२ प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. बारावीच्या परीक्षांच्या निकालांचे वेळापत्रक, जेईई, मेन्स व विद्यापीठांचे पदवीचे निकाल तसेच AICTE व UGC या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाच्या तारखांच्या अनुषंगाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज तसेच ऑनलाइन नोंदणी विद्यार्थ्यांना www.nrti.edu.in. या संकेतस्थळावर करता येईल. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

 

अर्जासाठी नवीन मुदत

BBA, BSc, MSc and MBA : २१ ऑगस्ट 2021
B. Tech.: १५ सप्टेंबर २०२१
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अभ्यासक्रमांची यादी

 

पदवी अभ्यासक्रम

  • BBA Transportation Management
  • BSc Transportation Technology
  • B.Tech. Rail Infrastructure Engineering
  • B. Tech. Rail Systems and Communication Engineering
  • B. Tech.Mechanical and Rail Engineering (IRIMEE, जमलपूर)

 

पदव्युत्तर अभ्यासक्रम

  • MBA Transportation Management
  • MBA Supply Chain Management
  • MSc Transport Technology and Policy
  • MSc Transport Information Systems and Analytics
  • MSc Railway Systems Engineering & Integration
    (युकेच्या बर्निंगहॅम विद्यापीठाच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रम)

 

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

  • PGDM Transportation/Logistics
  • PGDM Transport Infrastructure Development &
  • Financing/ Project Management
    संपर्क: info@nrti.edu.in

 

BBA, BSc व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेच्या देशभरातील विविध केंद्रात घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांवर आधारित असतील. तर BTech अभ्यासक्रमाला जेईई मेन्स प्रवेशपरिक्षेतील प्राविण्यानुसार प्रवेश दिला जाईल.

 

NRTI ही संस्था रेल्वे आणि परिवहन क्षेत्रातील लक्ष्यदर्शी अभ्यासक्रम राबवते तसेच बर्किंगहॅम विद्यापीठ, बर्कले आणि कार्नेल यासारख्या जगभरातील सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालयांच्या आंतरराष्ट्रीय सहयोगाने अभ्यासक्रम राबवते. यावर्षी BBA व BSc शैक्षणिक पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य भारतीय आणि परदेशी कंपनीतून नोकऱ्या मिळाल्या आहेत.


Tags: BBABScBTechNRTIजेईई मेन्सराष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थावडोदरा
Previous Post

आयएफएससीच्या चुका दुरुस्त करा.. अन्यथा तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही

Next Post

सतर्क राहा.. कोयना धरणातून विसर्ग सुरु

Next Post
सतर्क राहा.. कोयना धरणातून विसर्ग सुरु

सतर्क राहा.. कोयना धरणातून विसर्ग सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!