Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता शिवसेनेच्या आनंद अडसूळांमागे ‘ईडी’ पिडा! आमदार रवी राणांची तक्रार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anand adsule

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळ्याप्रकरणी आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. रवी राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
  • अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते.
  • त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली.
  • घसरणीमुळे बँक गेल्या २ वर्षांपासून बँक बुडीत आहे.
  • खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

 

रवी राणांचे अडसूळांवर हे आरोप

  • आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता.
  • आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते.
  • “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३-१४ शाखा आहेत.
  • या बँकेत ९०० खातेदार आहेत.
  • ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे.
  • आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली.
  • आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे.

 

आनंद अडसूळ यांना चौकशी दरम्यान छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ याची चोकशी सुरु आहे.

 

शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश

  • आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
  • १९९६ पासून पाच वेळा खासदारकी
  • गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभव झाला.

Tags: anand adsulCity Cooperative Bank limitedRavi RanaShivsenaआनंद अडसूळरवी राणाशिवसेनासिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
Previous Post

“जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करा”!

Next Post

“बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार”: रामदास आठवले

Next Post
ramdas athawale-Bsp

"बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार": रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!