Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इतर वस्तूंसारखीच आता पेट्रोल-डिझेलचीही थेट होम डिलिव्हरी होणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Humsafar India Oil Limited

मुक्तपीठ टीम

माणसाला डिजिटल जगात प्रत्येक गोष्ट घरपोहोच हवी असते. गेल्या काही वर्षात लोकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडे वळला. यात कपडेच नव्हे तर किराणा मालापासून ते भाजीपाला या सर्वांचा समावेश झाला. आता हमसफर इंडिया डिझेल होम डिलिव्हरी कंपनी चालू आर्थिक वर्षात भारतातील आणखी २०० शहरांमध्ये आपली सेवा विस्तारित करण्याची योजना आखत आहे. स्टार्टअप कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांना ई-मोबाइल वाहन चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायात प्रवेश करायचा आहे आणि काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

हमसफर इंडियाच्या सह-संस्थापक सान्या गोयल म्हणाल्या, “सध्या आमच्याकडे डोअर स्टेप डिझेल डिलिव्हरीचा २० टक्के बाजार हिस्सा आहे आणि आम्ही चालू आर्थिक वर्षात ३० टक्के हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहोत.” “आम्हाला भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचायचे आहे आणि भविष्यात सर्व प्रकारच्या ऊर्जा वितरणात क्रांती घडवायची आहे,”

घरोघरी इंधन वितरण मॉडेल देशभरात झपाट्याने विकसित झाले आहे आणि कोरोनानंतरच्या काळात ते आणखी वेगाने वाढले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ३० हजार कंटेनरची विक्री झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “आम्ही बाजारपेठेत पाऊल ठेवण्यासाठी धोरण आखले आहे आणि चालू वर्षात ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा ठेवली आहे आणि ती निर्यात करण्याचीही अपेक्षा आहे.”

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newshome deliveryHumsafar India co-founder Sanya GoyalHumsafar India Diesel Home Delivery CompanymuktpeethPetrol dieselचांगली बातमीपेट्रोल-डिझेलमुक्तपीठहमसफर इंडिया डिझेल होम डिलिव्हरी कंपनीहमसफर इंडिया सह-संस्थापक सान्या गोयलहोम डिलिव्हरी
Previous Post

निसर्ग जोपासना आणि संवर्धनासाठी ‘दररोज एक रोप लागवड चळवळ’

Next Post

कृषी पर्यटन दिन: रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ म्हणजे कृषी पर्यटन

Next Post
Agri-tourism day

कृषी पर्यटन दिन: रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ म्हणजे कृषी पर्यटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!