Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणेंचा प्रहार, शिवसेनेचा सामना! राणेंविरोधात दुसऱ्या राऊतांचीही तोफ, नार्वेकरांकडून उपकारांची आठवण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane vinayak raut milind narveka

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेनामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले तसेच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची खिल्ली देखील उडवली. राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांनी ट्वीट करत राणेंच्या खिल्लीला प्रत्युत्तर दिले असून खासदार विनायक राऊत यांनी देखील राणेंवर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले नारायण राणे?

  • नारायण राणे यांनी संजय राऊत हे पूर्वी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात लिखाण करत असत असा आरोप करत आम्ही शिवसेना घडवली हे नंतर आले, असा दावा केला.
  • संजय राऊतांच्या सर्व भानगडी आपण बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
  • संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेस एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे महत्वाचे नेते नव्हते, असं
  • माध्यम प्रतिनिधीने म्हणताच नारायण राणे यांनी, “मिलिंद नार्वोकर कोण आहे? ते पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय?
  • माझ्या समोरची गोष्ट आहे.
  • बेल मारली की, काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे!” अशी कुचेष्टा केली.

 

मिलिंद नार्वेकरांचं प्रत्युत्तर

  • “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं ट्वीट करून मिलिंद नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

विनायक राऊतांकडून राणेंचा समाचार

  • शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेतली.
  • नारायण राणेंच्या बदलत्या भूमिका दाखवत त्यांना उघडं पाडण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ या स्टाईलमध्ये नारायण राणे आणि भाजपावर जोरदार टीका केली.
  • नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपामध्ये नसताना भाजपा, मोदी यांच्याविरोधात केलेले व्हिडीओ वक्तव्य मांडण्यात आले.

Tags: Narayan raneनारायण राणेमिलिंद नार्वेकरविनायक राऊतसंजय राऊत
Previous Post

नवाब मलिकांच्या खात्याचा नामविस्तार! मंत्रिमंडळ बैठकीत आणखी कोणते निर्णय?

Next Post

#चांगलीबातमी #GoodNews बेलापूर जेट्टी, वॉटर टॅक्सीचे उद्घाटन Belapur Jetty, Water Taxy inauguration

Next Post
#चांगलीबातमी #GoodNews बेलापूर जेट्टी, वॉटर टॅक्सीचे उद्घाटन Belapur Jetty, Water Taxy inauguration

#चांगलीबातमी #GoodNews बेलापूर जेट्टी, वॉटर टॅक्सीचे उद्घाटन Belapur Jetty, Water Taxy inauguration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!