Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्ली दंगलीवरून आता ‘आप X भाजपा’ राजकीय संघर्ष

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Arvind Kejriwal vs BJP

मुक्तपीठ टीम

देशभरात काही ठिकाणी रामनवमीला झाला तसाच राजधानी दिल्लीतही हनुमान जयंतीला हिंसाचार झाला. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्ती आयोजित मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड, जाळफोळ करण्यात आली. या दंगलीत पोलीसही जखमी झाले. या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त करतानाच दंगलीचा निषेध करतानाच केंद्राला दिल्ली पोलीस त्यांची जबाबदारी असल्याची आठवण करून दिली आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून केजरीवाल आणि भाजपा आमने-सामने आले आहेत.

 

केंद्राने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे!

  • केजरीवाल यांनी ट्विट करत ‘सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
  • दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निंदनीय आहे.
  • या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
  • पुढे त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्राची असल्याची आठवण करून दिली आरे.
  • दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटले आहे.
  • केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्लीतील यंत्रणा, पोलीस यांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
  • त्यामुळे केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे.’

 

या दंगलीला केजरीवाल जबाबदार, भाजपाचा आरोप!

  • दरम्यान, दिल्लीचे भाजप प्रदेश सरचिटणीस कुलजित वहल यांनी केजरीवालांवर आरोप केले आहेत.
  • त्यांनी म्हटलं की, ‘या दंगलीमागे केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.
  • त्यांनी दिल्लीतील परिस्थिती बिघडवली.
  • याला केजरीवाल जबाबदार आहेत.’

Tags: arvind kejriwalBJPdelhiHanuman JayantiJahahngirpuriअरविंद केजरीवालजहांगीरपुरीदिल्लीभाजपाहनुमान जयंती
Previous Post

मराठा, कुणबी समाजांसाठी ‘सारथी’ ठरू शकते वरदान! समजून घ्या कसं…

Next Post

मुंबई-ठाणे-पुणे झाले…मनसेचं आता औरंगाबाद! हिंदुत्वासाठी सुपिक भूमी!!

Next Post
Raj Thackeray (3)

मुंबई-ठाणे-पुणे झाले...मनसेचं आता औरंगाबाद! हिंदुत्वासाठी सुपिक भूमी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!