Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता अॅमेझॉन उपकरणांचे भारतात उत्पादन, चीनचा पत्ता कट

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
amazon

मुक्तपीठ टीम

 

अॅमेझॉन इंडियाने चीनवर अवलंबून राहणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे भारतातच उत्पादन करणार असल्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉनला सरकारच्या मेक इन-इंडिया धोरणाचा फायदा होईल. चेन्नईतील फॉक्सकॉन कंपनी क्लाउड नेटवर्क तंत्रज्ञानासह फायर टीव्ही स्टिकचे उत्पादन करेल.
या वर्षाच्या शेवटी चेन्नईत उत्पादन सुरु होईल.

 

अॅमेझॉन चीन आणि तैवानमधून आपल्या बाजारासाठी मोठ्या प्रमाणात फायर टीव्ही स्टिक मागवते. आता मात्र धोरण बदलू लागले आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या एका ब्लॉग पोस्टनुसार, कंपनी दरवर्षी भारतात लाखो उपकरणे बनविण्याचा विचार करीत आहे. देशांतर्गत मागणीनुसार उत्पादन क्षमता वाढविण्यावर विचार करेल.

 

भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी प्रोत्साहक धोरण स्वीकारले आहे. त्याचा फायदा घेत अ‍ॅमेझॉन इंडिया मेक इन इंडिया प्रतिबद्धता दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जाते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तसेच रोजगार निर्माण होईल आणि भारतीय नवउन्मेषास चालना मिळेल,” असे अ‍ॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.

 

अ‍ॅमेझॉन इंडिया टीमसोबतच्या बैठकीस उपस्थित असलेले आयटी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगने जागतिक दिग्गजांकडून मोठी गुंतवणूक आकर्षित केली आहे.

 

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी रोजगार निर्मिती पूरक धोरण जाहीर केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार २०२५ पर्यंत अ‍ॅमेझॉन इंडियाला एकूण दहा लाख रोजगार निर्मितीची इच्छा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: amazone IndiaPM Narendra modiअ‍ॅमेझॉन इंडियाचीनचेन्नईपंतप्रधान नरेंद्र मोदीभारत सरकारमेक इन-इंडिया
Previous Post

साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा ‘कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमा’त सहभाग

Next Post

कॅन्टॉन्मेंट बोर्ड रहिवाशांना ऑनलाईन नागरी सेवा आता मोबाईल ॲपद्वारे

Next Post
ई-छावणी

कॅन्टॉन्मेंट बोर्ड रहिवाशांना ऑनलाईन नागरी सेवा आता मोबाईल ॲपद्वारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!