Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेल इंडियात २८२ नॉन एक्झिक्युटिव्ह पदांवर संधी, १५ सप्टेंबरपूर्वी करा अर्ज!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
GAIL India

मुक्तपीठ टीम

गेल इंडियात ज्युनियर केमिकल इंजिनीअर, ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल फोरमन, इन्स्ट्रुमेंटेशन फोरमन, मेकॅनिकल फोरमन, सिव्हिल फोरमन, ज्युनियर सुपरिंटेंडेंट अधिकृत भाषा, ज्युनियर सुपरिंटेंडेंट एचआर, ज्युनियर केमिस्ट, टेक्निकल असिस्टंट लॅब, ऑपरेटर केमिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन, टेक्निशियन मेकॅनिकल, टेलिकॉम अॅंड टेलिमेट्री टेक्निशियन, ऑपरेटर फायर, असिस्टंट स्टोअर अॅंड पर्चेस, अकाउंट्स असिस्टंट, मार्केटंग असिस्टंट या पदांसाठी एकूण २८२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नॉलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन अॅंड इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) मेकॅनिकल किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) सिव्हिल किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) ५५% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी साहित्य पदवी २) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) ५५% गुणांसह पदवीधर २) पर्सोनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा 3) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- १) ५५% गुणांसह एमएससी केमिस्ट्री २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१०- १) बी.एससी केमिस्ट्री २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.११- १) ५५% गुणांसह बीएससी पीसीएम किंवा बीएससी केमिस्ट्री २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इलेक्ट्रिकल/ वायरमन २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१३- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इन्स्ट्रुमेंटेशन ३) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय फिटर/ डिझेल मध्ये मेकॅनिक/ मशिनिस्ट/ टर्नर ३) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१५- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.१६- १) १०वी उत्तीर्ण २) फायरमन ट्रेनिंग ३) अवजड वाहन चालक परवाना ४) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.१७- १) ५५% गुणांसह पदवीधर २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.१८- १) ५५% गुणांसह बीकॉम २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.१९- १) ५५% गुणांसह बीबीए/ बीबीएस/ बीबीएम २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ ते ५५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://gailonline.com/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक

https://gailonline.com/CRApplyingGail.html#

पाहा:


Tags: employmentGAIL Indiagood newsjob opportunitiesmuktpeethNon-Executive Postकरिअरगेल इंडियाघडलं-बिघडलंचांगली बातमीनॉन एक्झिक्युटिव्ह पदनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महिंद्राच्या इन्ग्लो प्लॅटफॉर्मचे दोन ब्रँड्स, पाच इलेक्ट्रिफाईंग एसयूव्ही सादर!

Next Post

संजय राऊत तुरुंगात, पण ‘सामना’ची शैली बोथट न होता अधिकच धारदार!

Next Post
sanjay raut and saamana

संजय राऊत तुरुंगात, पण 'सामना'ची शैली बोथट न होता अधिकच धारदार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!