मुक्तपीठ टीम
गेल इंडियात ज्युनियर केमिकल इंजिनीअर, ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल फोरमन, इन्स्ट्रुमेंटेशन फोरमन, मेकॅनिकल फोरमन, सिव्हिल फोरमन, ज्युनियर सुपरिंटेंडेंट अधिकृत भाषा, ज्युनियर सुपरिंटेंडेंट एचआर, ज्युनियर केमिस्ट, टेक्निकल असिस्टंट लॅब, ऑपरेटर केमिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन, टेक्निशियन मेकॅनिकल, टेलिकॉम अॅंड टेलिमेट्री टेक्निशियन, ऑपरेटर फायर, असिस्टंट स्टोअर अॅंड पर्चेस, अकाउंट्स असिस्टंट, मार्केटंग असिस्टंट या पदांसाठी एकूण २८२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नॉलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन अॅंड इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) मेकॅनिकल किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) सिव्हिल किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) ५५% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी साहित्य पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) ५५% गुणांसह पदवीधर २) पर्सोनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा 3) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) ५५% गुणांसह एमएससी केमिस्ट्री २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१०- १) बी.एससी केमिस्ट्री २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.११- १) ५५% गुणांसह बीएससी पीसीएम किंवा बीएससी केमिस्ट्री २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इलेक्ट्रिकल/ वायरमन २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१३- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इन्स्ट्रुमेंटेशन ३) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय फिटर/ डिझेल मध्ये मेकॅनिक/ मशिनिस्ट/ टर्नर ३) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१५- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.१६- १) १०वी उत्तीर्ण २) फायरमन ट्रेनिंग ३) अवजड वाहन चालक परवाना ४) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१७- १) ५५% गुणांसह पदवीधर २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.१८- १) ५५% गुणांसह बीकॉम २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.१९- १) ५५% गुणांसह बीबीए/ बीबीएस/ बीबीएम २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ ते ५५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://gailonline.com/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक
https://gailonline.com/CRApplyingGail.html#