Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोयाबीन दह्याच्या पॅकेटवर नॉन-डेअरी प्रॉडक्ट लिहिणे अनिवार्य, एफएसएसएआयचे निर्देश!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
soyabean curd packet

मुक्तपीठ टीम

दुग्धजन्य पदार्थांचा वापर न करता, सोयाबीनपासून तयार करण्यात आलेले दही विकणाऱ्या ब्रँड्सना आता त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेटवर ‘नॉन डेअरी उत्पादने’ असा स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य असणार आहे. पुढील वर्षाच्या १ एप्रिलपासून हे नवे नियम लागू होतील. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने १३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत हे निर्देश दिले आहेत.

अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, “जर आंबवलेले सोयाबीन दही, दुग्धजन्य पदार्थ न वापरता बनवले असेल तर त्याच्या लेबलवर ‘नॉन-डेअरी उत्पादन’ घोषित करणे अनिवार्य आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांचा काही प्रमाणात उत्पादनात वापर केला असेल, तर हे प्रमाणही नमूद करणे आवश्यक आहे. या उत्पादनांच्या लेबलांमध्ये लॅक्टिक ऍसिडची टक्केवारी मानकांशी सुसंगत, प्रथिने आणि चरबीची टक्केवारी इत्यादी सर्व नमूद करणे अनिवार्य आहे.”

एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलमांतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आणि मानके २०११ मध्ये सुधारणा केली आहे. या नियमनाला आता फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन, २०२२ म्हटले जाईल. यातील प्रस्तावित तरतुदी १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील.


Tags: Dairy ProductsfssaimuktpeethNon-Dairy ProductSoybean Yogurt Packetएफएसएसएआयघडलं-बिघडलंदुग्धजन्य पदार्थनॉन-डेअरी प्रॉडक्टमुक्तपीठसोयाबीन दही पॅकेट
Previous Post

काँग्रेस ना भारतीय, ना राष्ट्रीय! हा फक्त भावा-बहिणीचा पक्ष! – जे. पी. नड्डा

Next Post

दोन वेळच्या जेवणासाठी फक्त ८ रुपये! महागाईच्या वणव्यातील सरकारी थट्टेला अंगणवाडी युनियनचा विरोध!!

Next Post
Anganwadi Worker

दोन वेळच्या जेवणासाठी फक्त ८ रुपये! महागाईच्या वणव्यातील सरकारी थट्टेला अंगणवाडी युनियनचा विरोध!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!