Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॉईजचे हार्ट रेट काउंटर आणि एसपीओ२ सेन्सरसह नवे हेल्थ फ्रेंडली स्मार्ट वॉच

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Noise Colorfit Icon Buzz New Health Friendly Smart Watch

मुक्तपीठ टीम

नॉइझने नवीन स्मार्ट वॉच नॉइज कलरफिट आयकॉन बझ लॉंच केले आहे. हे स्मार्ट वॉच नॉइझच्या आपल्या कलरफिट रेंजमधील आहे. सतत २४ तास हार्ट रेट ट्रॅकिंग आणि एसपीओ२ मॉनिटरसह येणाऱ्या घड्याळाची किंमत ४ हजार ९९९ रूपये आहे.

 

सर्वात चांगली माहिती अशी की इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हे घड्याळ ३ हजार ४९९ रूपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे. जेट ब्लॅक, मिडनाईट गोल्ड आणि सिल्व्हर ग्रे कलरमध्ये येत असलेल्या या घड्याळाची विक्री सुरू झाली आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त ,तुम्ही अॅमॅझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ड वरून देखील ते खरेदी करू शकता.

 

वैशिष्ट्ये

  • कंपनीच्या घड्याळात २४०-२८० पिक्सेल रिझोल्यूशनसह १.६९ इंचाचा कलर डिस्प्ले आहे.
  • कंपनीच्या वापरकर्त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी घड्याळात २४X७ हार्ट रेट सेन्सर आणि रक्तातील ऑक्सिजनच्या माहितीसाठी एसपीओ२ मॉनिटर आहे.
  • मात्र, त्याचा मेडिकल रिप्लेसमेंट म्हणून वापर करता येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  • इतर स्मार्ट घड्याळांप्रमाणे,ते कंपनी कॉल,मजकूर संदेश,ईमेल सूचनांसह कनेक्ट केलेल्या उपकरणांवर हवामान माहिती देखिल प्रदान करते. स्मार्ट घड्याळामध्ये कंपनीचे ब्लूटूथ कॉलिंग वैशिष्ट्यही देण्यात आले आहे.
  • इतकेच नाहीतर अलिकडील कॉल रेकॉर्ड आणि संपर्क देखिल सामाविष्ट करण्यात आला आहे.या घड्याळात गुगल असिस्टंट आणि सिरी व्हॉइस कमांडलाही सपोर्ट करण्यात आला आहे.
  • या घड्याळ्यात दोन २३०एमएएच बॅटरी देण्यात आल्या आहेत.
    एका चार्जवर या बॅटरी सात दिवस चालतात, असा कंपनीचा दावा आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी या घड्याळाध्ये ब्लूटूथ ५.१ देण्यात आला आहे.हे घड्याळ वरील उपकरणांशी कनेक्ट केले जाऊ शकते. त्याचवेळी,ते आयओएस८ आणि त्यावरील चालणाऱ्या उपकरणांसह जोडते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: amazonColorfit icon Buzznoisesmartwatchअॅमॅझॉननॉइज कलरफिट आयकॉन बझनॉइझस्मार्ट वॉच
Previous Post

बांधकाम कामगारांसाठी तीन नवीन योजना, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार!

Next Post

रयत शिक्षण संस्थेत शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांसाठी २४३ जागांवर भरती

Next Post
Rayat Shikshan Saunstha

रयत शिक्षण संस्थेत शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांसाठी २४३ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!