Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कोरोना संपणार! NMT5 औषध थेट कोरोना विषाणू नष्ट करणार!

September 5, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
medicine

मुक्तपीठ टीम

जगभरात कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. परंतु, अजूनही याचे लसीकरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी असे औषध शोधून काढले आहे, जे माणसाला संसर्ग होण्यापासून तर वाचवेलच तसेच, विषाणूचा नाशही करेल. अमेरिका स्थित स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते, NMT5 नावाचे हे औषध सार्स-कोव्ह-२ म्हणजेच कोरोना विषाणूच्या नवनव्या उदयास येणाऱ्या व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरेल.

या औषधामध्ये समाविष्ट असलेली रसायने कोरोना विषाणूला शरीरातील ACE2 रिसेप्टरशी संलग्न होण्यापासून रोखतात ज्यामुळे पेशींना आणखी संसर्ग होऊ शकत नाही.

NMT 5चे गुणधर्म कोणते?

  • NMT 5 कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील छिद्र ओळखते आणि स्वतःला जोडते.
  •  शरीर रासायनिक रीतीने ACE2 रेणूमध्ये बदल करते, जेथे नायट्रोग्लिसरीन व्हायरस विरूद्ध शस्त्र म्हणून कार्य करते.
  • अशाप्रकारे, जेव्हा विषाणू ACE2 ला चिकटतो तेव्हा तो स्वतःचा नाश करतो.

शास्त्रज्ञांनी NMT5 ची चाचणी माणसांवर तसेच प्राण्यांवर केली आहे. यावेळी असे आढळून आले की, कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करताच, हे औषध त्याच्या भागांवर चिकटते. NMT5 ची रासायनिक संघटना अशी आहे की ती व्हायरसचा वाहक म्हणून वापर करते. संशोधकांनी आशा व्यक्त केली आहे की हे औषध विषाणूच्या इतर व्हेरिएंट्सवरही प्रभावी ठरेल. NMT5 कोरोनाच्या नव्याने उदयास येत असलेल्या प्रकारांवरही प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे.

पाहा:


Tags: AmericaCorona Viruscorona virus destroyedgood newshealthmuktpeethNMT5 drugNMT5 औषधScripps Research Instituteअमेरिकाआरोग्यकोरोना विषाणूकोरोना विषाणू नष्टचांगली बातमीमुक्तपीठस्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट
Previous Post

अयोध्येत दीपोत्सव: ३८ घाटांवर १६ लाख दिव्यांची आरास!

Next Post

Mercedes EQS 580 ‘मेड इन इंडिया’ मॉडेलची रेंज सर्वात जास्त!

Next Post
Mercedes EQS 580

Mercedes EQS 580 'मेड इन इंडिया' मॉडेलची रेंज सर्वात जास्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!