Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीमुळे फैलावला नागपुरात कोरोना! ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा दावा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nitin Raut

मुक्तपीठ टीम

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांनी चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात रविवारी १ हजार ४९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यात मुंबईत ९६१ तर नागपुरात ५ कोरोना रुग्ण सापडले आणि संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही कोरोना वाढू लागला आहे. यावरून, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील रुग्णवाढीला दिल्लीहून आलेल्या प्रवाशांना जबाबदार धरले आहे.

दिल्लीतून आलेल्यामुळे कोरोना वाढला!

  • नागपूर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.
  • दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे संसर्ग वाढतोय.
  • नुकतेच ३५ रुग्ण आढळले त्यात सर्वाधिक दिल्लीतून येणारे होते.
  • त्यामुळे विमानतळावरच त्यांचे चेकिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत.
  • तसंच शहरात आणि ग्रामीण भागात चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थिती…

  • रविवारी राज्यात १४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले.
  • रविवारी राज्यात १ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.
  • राज्यात रविवारी एकूण ६७६७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • रविवारी मुंबईत ९६१, पुणे ९४, ठाणे २८६, नाशिक ७, कोल्हापूर १, औरंगाबाद ३, नागपूर ५ रुग्णांची नोंद झाली.

Tags: coronadelhiMigrantsnagpurकोरोनादिल्लीनागपुर
Previous Post

माझी वसुंधरा अभियानात अमृत गटामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय

Next Post

१, २, ५, १०, २० रुपयांची नवी नाणी!

Next Post
New Coins

१, २, ५, १०, २० रुपयांची नवी नाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!