Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

दिशा सालियन प्रकरण: नितेश राणेंचे सचिन वाझेशी संबंध जोडणारे नवे ट्वीट्स

February 22, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Nitesh Rane tweet on salian

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दिशा सालिया मृत्यू प्रकरणाच्या संबंधित गंभीर आरोपांनंतर आता त्यांचे पूत्र आणि भाजपा आमदार निलेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या संबंधित ट्वीट्स केलं आहे. निलेश राणे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संबंध सध्या तुरुंगात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. नितेश राणेंच्या ट्वीट्समुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

काय म्हणाले नितेश राणे?

दिशाला आठ तारखेच्या रात्री (८ जून २०२० – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन?

 

Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022

मालवणी पोलीस स्टेशनची भूमिकाही पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. आता त्यांना दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दिशा सालियनसोबत राहणारा आणि ८ तारखेला उपस्थित असलेला रोहित राय पुढे येऊन का बोलत नाहीये? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

 

The role of Malvani police station has always been suspicious from day one..
N now they have only been asked to submit a report abt the Disha Salain case..
Why isn’t Rohan Rai who was present on the 8th night n who Disha was living with coming out in the open n talking?

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये नितेश राणेंनी म्हटलं, मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलं. त्यामुळे आठ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. मला आनंद वाटला, किमान ते स्वतःचीच कबर तरी खणत आहेत.

 

Mumbai mayor writes 2 state women commission n then she writes 2 Malvani pol station 2 gv a report abt Disha Salian case..
So a grand cover up is planned 2 show nothing happened on the 8th of June night by the state gov..
Chalo I m glad finally they r digging their own grave!

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022

“मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर? आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? हे कितपत योग्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

 

N because the Malvani police station didn’t do a free n fair investigation the case was given to the CBI..
right?
N now the same police station is been asked to submit a report by the state women commission?
How fair is that?
Who r they trying to save?

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022


Tags: Disha SalianMalwani Police Stationnitesh ranesachin vazeदिशा सालियननितेश राणेमालवणी पोलीससचिन वाझे
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदावर नोकरीची संधी

Next Post

दिशा सालियन प्रकरण: महिला आयोगाकडून नारायण राणेंच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश

Next Post
Pednekar Rane Chakankar

दिशा सालियन प्रकरण: महिला आयोगाकडून नारायण राणेंच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!