Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नितेश राणेंचा मनोज वाजपेयींच्या डायलॉगमधून इशारा…”पलटकर थूंक उनके ही चेहरों पर गिरेगा”!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nitesh rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रात अनेक पडसाद उमटले. जामिनानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी सूचक ट्वीट करत शिवसेना आणि विरोधकांना इशारा दिला आहे. ‘राजनीती’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा व्हिडीओ नितेश राणेंनी शेअर केला आहे.

 

नितेश राणेंचं ट्वीट

  • नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंनी मिळाल्यानंतर नितेश राणेंनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका व्हिडिओ शेअर केला.
  • आमदार नितेश राणेंनी मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे.
  • त्या ट्वीटमधील व्हिडीओत मनोज वाजपेयींचा पुढील डायलॉग आहे: “मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की
  • पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी…. करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा.” मध्यरात्री नितेश राणेंनी हे ट्वीट केले.

 

pic.twitter.com/mrcVtozfKK

— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021

नारायण राणेंचा अटक ते जामीनपर्यंतचा घटनाक्रम

  • नारायण राणेंना अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांना रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.
  • तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं.
  • त्यानंतर राणेंना रात्री ८.३५ वाजताच्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
  • राणे स्वत:च्या गाडीने आले होते.
  • त्यांच्यासोबत पुत्र नितेश राणे, भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते.
  • राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.
  • यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: Cm Narayan RaneManoj bajpayeenitesh raneraajneeti movieShivsenaनारायण राणेनितेश राणेमनोज वाजपेयीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजनीतीशिवसेना
Previous Post

“बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार”

Next Post

“भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार”

Next Post
chandrakant dada patil

"भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!