मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत म्हणजेच एनआयईएलआयटी मध्ये सायंटिस्ट ‘बी’ या पदासाठी १८ जागा, सायंटिफिक असिस्टंट ‘ए’ या पदासाठी ६३ जागा अशा एकूण ८१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्पुटर सायन्स) किंवा एमसीए / डीओईएसीसी / एम.ई./ एम.टेक/ बी.ई / बी.टेक/ एएमआयई/ जी-आयईटीई (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स / कॉम्पुटर सायन्स / कम्युनिकेशन / कॉम्प्यूटर अॅंड नेटवर्किंग सिक्योरिटी / कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन / सॉफ्टवेयर सिस्टम / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
२) पद क्र.२- एम.एससी.(इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / कॉम्पुटर सायन्स / आयटी) किंवा एम.एस. (इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलीकम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अॅंड नेटवर्किंग सिक्योरिटी / सॉफ्टवेअर सिस्टम / आयटी / भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) / इलेक्ट्रिकल / डिझाईन / माहिती / कॉम्पुटर मॅनेजमेंट / संगणकीय भाषाशास्त्र) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
एनआयईएलआयटीच्या अधिकृत वेबसाइट https://nielit.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.