Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुशांतपेक्षाही भयंकर सोनाली कांड! पण गोव्यात सारं कसं शांत…शांत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sonali Phogat And Sushant Singh Rajput

मुक्तपीठ टीम

भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. गोवा पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोवा पोलिसांचे आयजी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी पत्रकार परिषद घेत हा गौप्यस्फोट केला आहे. सोनालीचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग सोनालीसोबत एका क्लबमध्ये पार्टी करत असल्याचे दिसून आले. सुशांत सिंह राजपुत या अभिनेत्याच्या आत्महत्याने महाराष्ट्रात नव्हे तर देशात गदारोळ माजवला गेला होता, पण गोव्यात इतकं सारं होऊनही सारं कसं शांत शांत आहे. माध्यमंही सरकारबद्दल काही बोलत नाही, हे धक्कादायक मानलं जात आहे.

नेमकं काय झालं?

  • चौकशीदरम्यान सुखविंदर आणि सुधीर यांनी कबुली दिली की, त्यांनी सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स दिले.
  • त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
  • आरोपी त्यांना शौचालयात घेऊन गेले.
  • तिथे दोन तास त्यांनी काय केलं? याचं उत्तर आरोपींनी दिलेलं नाही.
  • आम्ही सीसीटिव्ही फुटेज पाहिले आणि दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सोनाली फोगाटांचा मृत्यू संशयास्पद!!

  • सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यू मागे मोठे कारस्थान असल्याचे पाहिलं जात आहे.
  • सोनाली फोगट यांचा उत्तर गोव्याच्या अंजुनामधील सेंट अँन्थोनी रुग्णालयात २३ ऑगस्टला मृत्यू झाला होता.
  • कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
  • शवविच्छेदन अहवालात फोगट यांच्या शरिरावर जखमा आढळून आल्या होत्या.
  • फोगट यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांकष तपास करण्यात येत आहे.
  • दरम्यान, फोगट यांच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
  • या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
  • संपत्ती बळकावण्यासाठी आणि राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप सोनालीचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे.
  • त्यांच्या मृत्यूच्या काही तासांनंतर, सोनालीसोबत काम करणारा त्यांचा संगणक ऑपरेटर संशयास्पद परिस्थितीतून पळून गेला.
  • ऑपरेटरने लॅपटॉपही सोबत नेला.
  • घराचा डीव्हीआरही गायब असल्याचे आढळून आले. कपाटात ठेवलेली कागदपत्रेही सापडली नाहीत.

Tags: BJPGaSonali PhogatSonali Phogat DeathSonali Phogat Death Mysterysushant singh rajput
Previous Post

गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून ‘स्वतंत्र’ झाले, भाजपात नाही…नवा पक्ष काढणार!

Next Post

राज्यात १८४६ नवे रुग्ण, २२४० बरे! मुंबई ६७९, नाशिक ३२, नागपूर १० नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १८४६ नवे रुग्ण, २२४० बरे! मुंबई ६७९, नाशिक ३२, नागपूर १० नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!