Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्रातील नवा कोरोना स्ट्रेन अतिघातक असण्याची शक्यता!”

दिल्लीतील एम्सच्या संचालकांचा इशारा

February 23, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Dr Randeep Guleria AIMS

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, देशात २४० नवे कोरोना स्ट्रेन आढळून आला आहे. महाराष्ट्रात सापडलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन हा अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याची शक्यता असल्याचा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्ही न्यूज चॅनलशी बोलताना दिला आहे. कोरोनाच्या या नवा स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया नव्या कोरोना स्ट्रेनबद्दल काय सांगितले?

  1. देशात कोरोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत.
  2. महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो.
  3. “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण त्यासाठी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीज तयार होण्याची आवश्यकता असेल.
  4. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनच्या धोक्याची शक्यता लक्षात घेतली तर हे अवघड दिसत आहे.
  5. या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो.
  6. ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो.

Tags: coronaMaharashtranew strainnew-indian-strains-found-in-maharashtra-could-be-dangerousnew-indian-strains-found-in-maharashtra-could-be-dangerous in marathiकोरोनानवे स्ट्रेनमहाराष्ट्र
Previous Post

पुणे-नगरमध्ये आयटी मोहीम, २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्रीमागे कोण?

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!