Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होंडाची दमदार ई-स्कूटर…दोन बॅटरी…घरच्या सॉकेटवरही चार्ज!

June 22, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
honda

मुक्तपीठ टीम

मागच्या वर्षी २०१९ मध्ये होंडाने आपली बेनली ई इलेक्ट्रिक स्कूटर सीरीजला पहिल्यांदा सादर केले होते. या सीरीजमध्ये एकूण चार मॉडेल आहेत. सध्या या स्कूटरचे ऑटोमोटिव रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडियाद्वारे टेस्टिंग सुरु आहे. ह्या सीरिज मध्ये सगळ्या स्कूटरमध्ये वेगवेगळे फीचर्स देताना तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

 

टेस्टिंग मॉडेलमध्ये होंडाने एलईडी हेडलँप डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक्सेसरीज पॉवर सॉकेट दिले आहे. रिवर्स एसिस्ट फंक्शन सारखे फीचर पण दिले गेले आहेत. स्कूटरच्या समोरच्या भागात मोठा बास्केट आणि मागे कॅरियरसुद्धा दिले आहे. त्यावर ६० किलो वजन घेतले जाऊ शकते. ही स्कूटर सध्या सिंगल कलर रोज व्हाइटमध्ये उपलब्ध आहे.

 

  • बेनली ई इलेक्ट्रिक स्कूटरच्या समोर १२ इंच आणि मागे १० इंच टायर दिले आहे.
  • वजन पूर्ण १२५ ते १३० किलो आहे.
  • या स्कूटरमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) आहे.
  • ह्या स्कूटरला व्यावसायिक कामासाठी व्यावसायिकसुद्धा वापर केला जाऊ शकतो. ही स्कूटर सिंगल चार्ज मध्ये दर तासाला ३० किलोमीटर वेगाने चालल्यावर ८७ किलोमीटरची रेंज देईल.
  • ही स्कूटर दर तासाला ६० किलोमीटर वेगाने चालल्यावर ४३ किलोमीटर रेंज देईल.

 

  • यामध्ये ४८व्ही क्षमतेच्या दोन लिथियम-आईऑन बॅटरी आहेत.
  • ज्याला मोबाईल पॉवर पॅक नाव दिले आहे.
  • ह्या दोन्ही बॅटरी सहजरित्या गरज पडल्यावर स्कूटर मधून बाहेर निघू शकतात.
  • त्यांना घरच्या सॉकेटने चार्ज केले जाऊ शकते.
  • भारतातील टेस्टिंग पूर्ण झाले की लवकरच स्कूटरला बाजारात आणले जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Electric Scooterhondahonda benly e electric scootermuktpeeth
Previous Post

अब तक डझन! काश्मिरी तरुणी बारावी भारतीय लढाऊ वैमानिक!

Next Post

कंपनी पाहिजे अशी…एका वर्षात दुसऱ्यांदा विप्रोकडून पगारवाढ!

Next Post
wipro

कंपनी पाहिजे अशी...एका वर्षात दुसऱ्यांदा विप्रोकडून पगारवाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!