Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाल कलाकारांचं शोषण थांबणार! राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे मार्गदर्शक तत्त्वे जारी!!

June 27, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
NCPCR child Right

मुक्तपीठ टीम

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने २४ जून २०२२ रोजी चित्रपट, टीव्ही, रिअॅलिटी शो, ओटीटी प्लॅटफॉर्म, मनोरंजन उद्योगात मुलांसाठी सहभाग नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली मुलांचे होणारे शोषण होणार नाही. या मार्गदर्शक तत्त्वाच्या मसुद्यात बालकलाकारांचे हक्क, त्यांच्या उल्लंघनाबाबत पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बालकलाकारांना स्वाभिमानाने काम करण्याचा अधिकार

  • प्रत्येक बालकलाकाराला स्वाभिमानाने काम करण्याचा आणि संबंधित निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल.
  • त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल.त्यांना असा कोणताही रोल जबरदस्ती करण्यास भाग पाडले जाणार नाही ज्यामुळे त्यांना लाजिरवाणे वाटेल.
  • रिअॅलिटी शोमधील जज अनेकदा सहभागींशी अतिशय उद्धटपणे वागतात.अशा प्रकारचा व्यवहार चूकीचा असेल.
  • नवीन मार्गदर्शक तत्त्वात स्पष्टपणे प्रतिबंधित केले आहे. त्यात म्हटले आहे की कोणत्याही प्रकारची नग्नता किंवा अश्लील दृश्ये त्यांच्याकडून करून घेतली जावू नयेत.

मुलांसाठी सुरक्षित वातावरण असणे आवश्यक

  • आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, मुलांसाठी वातावरण योग्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित अन्न आणि पाणी तसेच विश्रांतीच्या मुलांसाठी खोल्या या सर्वाची जबाबदारी कार्यक्रम-निर्मात्याची असते.
  • जर बाल कलाकार ६ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याच्या सोबत कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे, ६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसह, पालक किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असेल.
  • बालकलाकारांना दिवसातून फक्त एकाच शिफ्टमध्ये काम करता येते. तसेच, त्यांना दर तीन तासांनी ब्रेक द्यावा लागेल.

याव्यतिरिक्त, बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७७ चे पालन करून, मुलांना मद्यपान, धूम्रपान करण्यास मनाई आहे.


Tags: child artistsGood news MorningNational Commission for the Protection of Child RightsNCPCRPriyank Kanoongoगुड न्यूज मॉर्निंगप्रियंक कानूनगोबाल कलाकारराष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग
Previous Post

लोकांच्या राजाचा कोल्हापुरात लोकोत्सव, विविध उपक्रमांनी राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा!

Next Post

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे आज प्रकाशन

Next Post
Granthali

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे आज प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!