Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मॅसेजमध्ये बदल, पॉझ करून पुन्हा रेकॉर्डची सुविधा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
wa

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप हे जगातील अब्जावधी यूजर्सचे सर्वाधिक लोकप्रिय आवडते मेसेजिंग अॅप आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मॅसेजमध्ये एकदा मेसेज जो रेकॉर्ड होईल तसाच पाठवता येत असे. पण आता मात्र मेसेज रेकॉर्ड होत असताना पाहिजे तेथे पॉझ करून पुन्हा रेकॉर्डची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पाठवणाऱ्या यूजरला पाहिजे तोच व्हॉइस मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी पूर्वीचे स्टॉपचे बटन हटवून तेथे व्हॉट्सअॅप व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पॉझ आणि रिस्टार्ट बटणे आणण्यात आली आहेत. सध्या आयओएसवर असलेले हे फिचर लवकरच अँड्रॉइड यूजर्सनाही मिळेल.

 

व्हॉट्सअॅपवरील व्हॉइस मॅसेजमध्ये उपयोगी बदल

  • मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅपशी टेलीग्रामची स्पर्धा आहे.
  • टेलीग्राम काही वैशिष्ट्यांच्याबाबतीत व्हॉट्सअॅपपेक्षाही खूप पुढे आहे.
  • त्यामुळे मेटा आपल्या मेसेंजिंग प्लॅटफॉर्म सेवेत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप बद्दल एक मोठे अपडेट आले आहे.
  • बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपवर नवीन फिचर आले आहे.
  • आता यूजर्सना व्हॉइस मॅसेज थांबवता येतात, तसेच पुन्हा सुरू करता येतात.

 

व्हॉट्सअॅप व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये पॉझ आणि रिस्टार्ट बटणे

  • व्हॉट्सअॅपच्या आयओएस यूजर्ससाठी सध्या हे नवीन फिचर उपलब्ध असेल.
  • त्याचा वापर करून व्हॉइस मॅसेज थांबवता येतात किंवा पुन्हा सुरू करता येतात.
  • व्हॉट्सअॅपच्या आयओएस एडिशन २२.५.७५मध्ये आता वॉइस संदेश रेकॉर्ड करताना त्याला पॉझ करण्याची सोय आहे.
  • पूर्वीचे स्टॉप बटण काढून टाकण्यात आले आहे.
  • स्टॉपच्याजागी पॉझ आणि रिस्टार्ट ही बटणे आली आहेत.

 

अँड्रॉइडवरही हे फिचर लवकरच

  • व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मॅसेज रेकॉर्डिंगला पॉझ करणारे हे वैशिष्ट्य गेल्यावर्षी पहिल्यांदा दिसले होते.
  • हे वैशिष्ट्य आतापर्यंत व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते.
  • हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी लवकरच आणले जाईल

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsLatest Techmuktpeethpause-record featurevoice messagewhatsappचांगल्या बातम्यापॉझ-रेकॉर्ड सुविधामुक्तपीठव्हॉइस मॅसेजव्हॉट्सअॅप
Previous Post

यंदाची सीए परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही देण्याची परवानगी

Next Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १ हजार ३९८ जागांवर भरती

Next Post
cisf

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १ हजार ३९८ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!