Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांवर नवीन एस्केलेटर, लिफ्ट सुरू होण्याची अपेक्षा

January 25, 2022
in घडलं-बिघडलं
0
Expect new escalators, lifts to start at Western Railway stations

मुक्तपीठ टीम

पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर या महिन्यात आणखी चार एस्केलेटर आणि लिफ्ट सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील विविध स्थानकांवर चार नवीन एस्केलेटर आणि पाच नवीन लिफ्ट सुरू केल्या आहेत. नवीन एस्केलेटर आणि लिफ्ट्स अलीकडेच सार्वजनिक सेवेत वापरल्या  जात आहेत. प. रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली  या सेवा उभारल्या जात आहेत. चार नवीन एस्केलेटरपैकी, मुंबई सेंट्रल स्थानकात उत्तर आणि दक्षिण कडील “लँडिंग” कडे  दोन कार्यन्वित झाले आहेत.  फलाट क्र. ४ वर  मरीन लाइन्स स्टेशनमधील एफओबीशी जोडणारा आणि दुसरा दक्षिण एफओबीशी जोडलेला फलाट  क्र.१ वर बसवण्यात आला आहे. हे एस्केलेटर या महिन्यात जानेवारीत कार्यान्वित झाले. या आर्थिक वर्षात आणखी १४ एस्केलेटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक एस्केलेटर बसविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च आहे. मुंबई उपनगरी क्षेत्रात बोरिवली आणि जोगेश्वरी स्थानकांमध्ये आणखी दोन एस्केलेटर जानेवारीच्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे प.रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी  सुमित ठाकूर  यांनी सांगितले .
प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटरसोबतच मुंबईच्या विविध उपनगरीय स्थानकांवर पाच नवीन लिफ्टही सुरू करण्यात आल्या आहेत. या लिफ्ट माटुंगा रोड स्थानकावरील दक्षिण एफओबीशी जोडलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक १/२ वर, दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ५ वर दोन लिफ्ट, कांदिवली स्थानकाच्या मध्य एफओबीवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्मवर एक लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. मीरा रोड स्थानकावरील ‘उत्तर एफओबी’ वरही लिफ्ट बसवण्यात आली. यासाठी  प्रत्येकी ५० लाख रुपये खर्च  आला. मुंबई उपनगरीय विभागात कांदिवली आणि गोरेगाव स्थानकांवर आणखी दोन लिफ्ट जानेवारी २०२२ च्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

Tags: escalatorLiftWestern Railwayएस्केलेटरपश्चिम रेल्वेलिफ्ट
Previous Post

कोरोनामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांच्या वेगळ्या वेळा! दररोज पाच-पाच तास कामकाज!!

Next Post

मतदान दिनानिमित्त लोकशाहीवरही बोलू काही तरी…

Next Post
National voter day

मतदान दिनानिमित्त लोकशाहीवरही बोलू काही तरी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!