Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आधार’साठी आता मोबाइल फोनच बनणार ऑथेंटिकेटर, UIDAIची नवी संकल्पना!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Aadhaar card

मुक्तपीठ टीम

आधार नियामक युनिक आयडेंटिटी ऑथेरिटी ऑफ इंडिया (UIDAI)सध्या एका मोठ्या संकल्पनेवर काम करत आहे. जर ती संकल्पना प्रत्यक्षात आली तर युजर्सचा स्मार्टफोन हाच युनिव्हर्सल ऑथेंटिकेटर म्हणून वापरता येईल. सध्या, फिंगरप्रिंट्स, आयरिश स्कॅन आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) प्रमाणीकरणासाठी वापरले जातात. पण लवकरच स्मार्टफोनवरून ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

काम लवकरच पूर्ण होईल

  • UIDAI ने वेगाने काम सुरू आहे.
  • अशा परिस्थितीत, आशा आहे की लवकरच हा स्मार्टफोन सार्वत्रिक ऑथेंटिकेटर म्हणून विकसित केला जाईल. यानंतर शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना कार्यालये किंवा अन्य कोणत्याही शासकीय संस्थेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
  • आधार कार्ड धारक व्यक्ती घरबसल्या स्मार्टफोनवरून आधार कार्डची पडताळणी करू शकेल.

 

स्मार्टफोनचा वापर कुठे कुठे?

  • बँक खाते उघडणे
  • शिधापत्रिका बनवताना आणि रेशन घेताना
  • नवीन मोबाईल कनेक्शन
  • पेन्शन करण्यासाठी
  • डीएल करण्यासाठी
  • पॅन लिंकिंग मध्ये

 

८० कोटी स्मार्टफोनसाठी ऑथेंटिकेटर बनवले जाईल

  • सध्या एकूण १२० कोटी मोबाईल कनेक्शन आहेत.
  • यापैकी ८० कोटी स्मार्टफोन ऑथेंटिकेटरसाठी वापरले जाऊ शकतात.
  • तसेच, ऑथेंटिकेटरसाठी स्मार्टफोन कसा वापरला जाऊ शकतो याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती या प्रकरणात सामायिक केलेली नाही.

 

आधार सुरक्षितता ठरली अडथळा

  • स्मार्टफोनला आधार ऑथेंटिकेटर बनवण्याच्या दिशेने सुरक्षा हा मोठा अडथळा ठरू शकतो.
  • आधार डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT) योजनांशी जोडलेला आहे.
  • यामुळे सुमारे २ लाख कोटी रुपयांची फसवणूक रोखण्यात मदत झाली आहे.
  • बँकिंग आणि दूरसंचार उद्योगाद्वारे केवायसी अपडेटसाठी आधार क्रमांकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
  • देशातील सुमारे ७० कोटी लोकसंख्या आणि निम्म्याहून अधिक बँक खाती आधारशी जोडलेली आहेत.
  • तर ३ कोटी पेन्शन खात्यांसाठी १० कोटींची रक्कम आधार पडताळणीनंतरच दिली जाते.

Tags: Aadhaar cardauthenticatormuktpeethUIDAIआधार कार्डआधार नियामक युनिक आयडेंटिटी ऑथेरिटी ऑफ इंडियाऑथेंटिकेटरमुक्तपीठयुनिव्हर्सल ऑथेंटिकेटरयूआयडीएआय
Previous Post

खादी ग्रामोद्योगचे जीवाणूरोधक वस्त्र, रोजगार निर्मितीबरोबरच पर्यावरण संरक्षणाला हातभार!

Next Post

‘आधार 2.0’मुळे डिजिटल ओळख आणि स्मार्ट प्रशासन नवयुगारंभासाठी चर्चा

Next Post
aadhar 2.0

‘आधार 2.0’मुळे डिजिटल ओळख आणि स्मार्ट प्रशासन नवयुगारंभासाठी चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!