Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटी कंपन्यांना हजारो कोटींचा नफा, १ लाख ५ हजार नोकऱ्यांची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
wipro, tcs,infosys

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे जगभरात व्यवसायांचं नुकसान होत असताना आयटी सेक्टरची कामगिरी मात्र फायद्याची ठरली आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या आयटी कंपन्यांना १७ हजार ४४६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या कंपन्यांचे मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या चालू आर्थिक वर्षात १ लाख ५ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचे नियोजन आहे.

कोणत्या कंपनीला किती नफा?

  • जूनमधील तिमाहीत या उद्योगातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ९ हजार कोटींचा नफा कमावला आहे.
  • तर त्या पाठोपाठ इन्फोसिसनं ५,१९५ कोटी रुपये नफा मिळवला आहे.
  • जो कंपनीच्या गेल्या १० वर्षातील सर्वात मोठा नफा आहे.
  • गुरुवारी विप्रोनेही नफा जाहीर केला आहे.
  • कंपनीला ३,२४३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

आयटी कंपन्यांमधील करिअर संधी

  • आयटी कंपन्यांना अनेक मोठी कामं मिळाल्याने या कंपन्या मोठ्या प्रमाणावर पदभरती करणार आहेत.
  • टीसीएसने ४० हजार जागा तर इन्फोसिसने ३५ हजार जागा भरण्याचं निश्चित केलं आहे.
  • तर आता विप्रो ही लवकरच रोजगाराच्या संधी उपल्बध करेल, अशी माहिती मिळाली आहे.
  • जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ६ हजार आयटी व्यावसायिकांना नोकरी दिली जाईल.
  • २०२१-२२ मध्ये ३० हजार फ्रेशर्सला जॉब देण्याचे लक्ष्य आहे.

 

वर्क फ्रॉम होममुळे वाढले काम

  • कोरोनामुळे, कॉर्पोरेट्समध्येमध्ये वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्यूकेशनमुळे आयटी कंपन्यांच्या व्यवसाय वाढीला फायदा झाला आहे.
  • परिणामी कंपन्यांना मोठ्या डील मिळाल्या आहेत.
  • इन्फोसिसला जून तिमाहीत १९,३८१ कोटी आणि टीसीएसला ६०,३८१ कोटी रुपयांचे काम मिळाले.
  • याशिवाय विप्रोलाही ५,३२५ कोटी रुपयांचे नवीन काम मिळाले आहे.

Tags: infosysIT Sectortcswiproआयटी कंपनीइन्फोसिसटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसटीसीएसविप्रो
Previous Post

बँकिंग परीक्षा फक्त हिंदी-इंग्रजीत, विरोधामुळे थांबवली भरती प्रक्रिया!

Next Post

Tata Mutual Fund launches Tata Business Cycle Fund

Next Post
Tata

Tata Mutual Fund launches Tata Business Cycle Fund

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!