Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील आठ उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, ५ मुख्य न्यायमूर्तींची बदली

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
kolkata hc

मुक्तपीठ टीम

विविध उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशपदी ८ न्यायमूर्तींना शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर पाच मुख्य न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांत बदली करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर या ८ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश केले, तर ५ मुख्य न्यायमूर्तींची बदली केली.

 

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती

  • कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांना अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
  • मेघालय उच्च न्यायालयातील न्या. रणजित मोरे यांना त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली आहे.
  • कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
  • मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्या. प्रकाश श्रीवास्तव यांना कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले आहे.
  • हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आर. व्ही. माळीमठ आता मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील.
  • अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्या. रितुराज अवस्थी कर्नाटक उच्च न्यायालयात, तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. अरविंदकुमार यांना गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.
  • छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्या. प्रशांतकुमार मिश्रा आता आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील.

५ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली

  • राष्ट्रपतींनी ५ मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्याही केल्या आहेत.
  • त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. ए. कुरेशी यांची बदली राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती आता त्रिपुराचे मुख्य न्यायाधीश असतील.
  • मध्य प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती मोहम्मद रफिक यांना हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विश्वनाथ समद्दार यांना सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए के गोस्वामी यांना छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे.

Tags: kolkatta High CourtPresident Ramnath Kovindकोलकाता उच्च न्यायालयमुख्य न्यायाधीशराष्ट्रपती राम नाथ कोविंद
Previous Post

भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपद्धत निश्चित

Next Post

आता न्हावा शेवा बंदरात ड्रग्स! तेलाच्या पिंपात लपवलेले २५ किलो हेरॉईन जप्त!

Next Post
न्हावा शेवा बंदर

आता न्हावा शेवा बंदरात ड्रग्स! तेलाच्या पिंपात लपवलेले २५ किलो हेरॉईन जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!