Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लक्ष्मी चंचलच…श्रीमंतीची स्पर्धा: गुरुवारी अदानी तर शुक्रवारी अंबानी भारतात नंबर १!

February 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
adani vs ambani

मुक्तपीठ टीम

लक्ष्मी चंचल असते असं म्हणतात. जगातील आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीवर नजर टाकली तर हे सहजच कळतं. गुरुवारी अंबानी हे मागे पडले होते आणि गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश ठरले आहेत. त्यामुळे ते झुकेबर्गनाही मागे टाकत जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीमध्येही अदानींनी स्थान मिळवले. परंतु शुक्रवारी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी अदानींना मागे टाकत पुढे गेले. त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत ठरले.

 

जाणकारांच्या मते, अंबानी आणि अदाणींमधील श्रीमंत नंबर १ची ही स्पर्धा खूपच अटीतटीची झाली आहे. शुक्रवारी दिवसभर अंबानी-अदानी यांच्यातील क्रमांक एकची शर्यत सुरूच राहणार आहे कारण, दोघांच्या एकूण संपत्तीमध्ये फारच कमी फरक आहे. काही शेअर्सच्या मूल्यांमधील बदल त्यांचे स्थान बदलतं ठेवण्याची शक्यता आहे.

 

फेसबुकचे झुकेरबर्ग टॉप-१० मधून बाहेर!

  • गुरुवारी, मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती २९ अब्ज डॉलर झाली.
  • मेटा प्लॅटफॉर्म्स इंकच्या स्टॉकमध्ये एका दिवसात विक्रमी घसरण झाली. त्यामुळे त्यांनी स्थान गमावले. तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही गुरुवारी १.२ अब्ज डॉलर्सची घट झाली.
  • याचा फायदा अदानींना झाला आणि त्यांनी १०व्या स्थानावर झेप घेतली.
  • अंबानी ११ व्या क्रमांकावर गेले.
  • मार्क झुकेरबर्ग यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.
  • अॅमेझॉनचे अब्जाधीश जेफ बेझोस यांची संपत्ती ११.८ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

झुकेरबर्गच्या एकदिवसीय संपत्तीतील घसरण ही आतापर्यंतची सर्वात मोठी

  • Refinitiv डेटानुसार, बेझोस, ई-कॉमर्स रिटेलर Amazon चे संस्थापक आणि चेअरमन यांच्याकडे कंपनीची सुमारे ९.९% मालकी आहे. फोर्ब्सनुसार ते जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
  • फोर्ब्सच्या मते, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २०२१ मध्ये बेजोस यांची एकूण संपत्ती ५७% वाढून १७७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, हे मुख्यत्वे महामारीच्या काळात अॅमेझॉनच्या तेजीमुळे, जेव्हा लोक ऑनलाइन खरेदीवर जास्त अवलंबून होते.
  • झुकेरबर्गच्या एकदिवसीय संपत्तीतील घसरण ही आतापर्यंतची सर्वात मोठी आहे आणि टेस्ला इंकचे एलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये ३५ अब्ज डॉलर्सचे एक-दिवसीय पेपर नुकसान पोस्ट केल्यानंतर आले आहे.

Tags: gautam adaniIndiamark zuckerbergmukesh ambaniगौतम अदानीभारतमार्क झुकबर्गमुकेश अंबानी
Previous Post

गणपती बाप्पा मोरया…गणेश जयंतीचं धार्मिक महत्व काय?

Next Post

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाला जागतिक सर्वोत्तम ठिकाण बनवा!

Next Post
Tadoba

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाला जागतिक सर्वोत्तम ठिकाण बनवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!