Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातच्या द्वारकेत ३५० कोटींचं ड्रग्स जप्त, राऊत-मलिकांचा भाजपाला टोला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ncp malik, shivsena raut slams bjp over gujarat drug seized

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील मुंद्रा बंदरानंतर आता गुजरात येथिल द्वारकाच्या खंभालियामध्ये तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. त हेरॉईन आणि एमडी ड्रग्सचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्सची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

 

ड्रग्सचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना?

  • नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली आहे.
  • द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्स पकडले आहे.
  • मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते.
  • गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत.
  • हे लोक गुजरातमधून ड्रग्स रॅकेट ऑपरेट करत आहेत.
  • ड्रग्सचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना?

 

या ड्रग्सचे खिलाडी गुजरातमध्ये

  • महाराष्ट्रात दोन ग्राम ड्रग्स पकडल्यास बॉलिवूडकरांची परेड केली जाते.
  • पण गुजरातमध्ये सागरी मार्गाने किलोच्या किलो ड्रग्स आणले जात आहेत.
  • त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी.
  • यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी.
  • देशाला नशामुक्त करण्यासाठीच १९५०चा कायदा बनवला होता.
  • गुजरातमधूनच सर्व खेप येत आहे.
  • या ड्रग्सचे खिलाडी गुजरातमध्ये आहेत.
  • त्यामुळे त्याची चौकशी करावी.
  • गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावं.
  • गुजरातमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडलं आहे.
  • त्यात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील यांचं या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे.

 

महाराष्ट्रातील पाव ग्रॅमवाल्यांनी गुजरातेतील शेकडो किलोंचा अभ्यास करावा! – संजय राऊत

  • द्वारकेत ड्रग चिंतेची बाब आहे.
  • राज्यात पाव ग्रॅम सापडले.
  • आता वानखेडेंनी तिकडे पाहावे.
  • आता त्यात गुजरातमधील श्रीमंतांची मुलं, सिनेसृष्टीतील लोकं आहेत का ते एनसीबीनं पाहावं.
  • महाराष्ट्रात पाव ग्रॅम ड्रग्स शोधणाऱ्यांनी ३५० कोटींच्या ड्रग्सचा अभ्यास करावा.

Tags: BJPDrugsgujratMaharashtraNawab Maliksanjay rautगुजरातड्रग्सनवाब मलिकभाजपासंजय राऊत
Previous Post

प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरणार

Next Post

सावित्री नदी पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवालाची मागणी

Next Post
सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-खडी उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठक 1

सावित्री नदी पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवालाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!